लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भिवंडी

भिवंडी

Bhiwandi, Latest Marathi News

भिवंडीत धाग्यांचे कोम साठवलेल्या गोदामाला भीषण आग - Marathi News | Warehouse fire stocked with heavy yarn in bhiwandi pda | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत धाग्यांचे कोम साठवलेल्या गोदामाला भीषण आग

गोदामाला सोमवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली आहे.  ...

Coronavirus : पोलिसाच्या घरावर हल्ला, टवाळखोरांनी केली दगडफेक  - Marathi News | After the lights turned off, on the policemen's home threw stones by some goons pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Coronavirus : पोलिसाच्या घरावर हल्ला, टवाळखोरांनी केली दगडफेक 

तालुक्यातील पिंपळास गावातील पोलीस पाटील अशोक जाधव यांच्या घरावर काही हुल्लडबाज समाज कंटकांनी Coronavirus : दगडफेक केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ...

Coronavirus : 'त्या' 15 जणांचा एकाच ट्रेनने प्रवास, दिल्लीतील तबलिगी कार्यक्रमाचे भिवंडी कनेक्शन - Marathi News | Coronavirus delhi bhiwandi connection 15 people travel with corona patient SSS | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus : 'त्या' 15 जणांचा एकाच ट्रेनने प्रवास, दिल्लीतील तबलिगी कार्यक्रमाचे भिवंडी कनेक्शन

Coronavirus : दिल्ली ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या अथवा तबलिगी कार्यक्रमात सहभागी झालेल्या दोन नागरिकांचा शोध सुरू ...

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची केली हत्या - Marathi News | Husband murdered Wife | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची केली हत्या

चारित्र्याच्या संशयावरून दोघांमध्ये वाद होत होते. ...

Coronavirus : शाहीनबाग आंदोलन अंशत: स्थगित, सुरक्षेच्या दृष्टीने उचलले पाऊल - Marathi News | Coronavirus: Shaheenbagh agitation partly postponed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus : शाहीनबाग आंदोलन अंशत: स्थगित, सुरक्षेच्या दृष्टीने उचलले पाऊल

भिवंडीतील संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने मागील ४७ दिवसांपासून सुरू असलेले शाहीनबाग आंदोलन मंगळवारी रात्रीपासून ३१ मार्चपर्यंत अंशत: स्थगित ...

Coronavirus : कोरोनाला रोखणाऱ्या गादीची जाहिरात भोवली; अरिहंत मॅट्रेसविरोधात गुन्हा - Marathi News | Coronavirus: Crime offence against Arihant Matress due to advertisement of matress that prevents Corona virus pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Coronavirus : कोरोनाला रोखणाऱ्या गादीची जाहिरात भोवली; अरिहंत मॅट्रेसविरोधात गुन्हा

Coronavirus : पोलीस उपायुक्त पोलीस राजकुमार शिंदे आणि त्यांच्या पथकाने बाळसाहेब सर्जेराव डावखर, वैद्यकीय अधिकारी, खारबाव प्राथमिक आरोग्य केंद्र, भिवंडी यांच्या तक्रारीवरुन ही कारवाई केली आहे. ...

भिवंडीत इराणच्या कांद्याची साठवणूक; कांदा सडल्याने स्थानिक नागरिक हैराण - Marathi News | Iran's onion stockpile in the near future; Onion decay leaves local citizens shocked | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत इराणच्या कांद्याची साठवणूक; कांदा सडल्याने स्थानिक नागरिक हैराण

जगभर कोरोना व्हायरसने थैमान घातला असून विदेशातील अनेक वस्तूंच्या आयात निर्यातीवर मोठ्या प्रमाणात परिमाण झाला आहे. ...

भिवंडीतील जीवघेण्या रस्त्याला वरदहस्त कुणाचा ? - Marathi News | Who has the most dangerous road in Bhiwandi? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील जीवघेण्या रस्त्याला वरदहस्त कुणाचा ?

या मार्गावर असलेल्या मराठा पंजाब हॉटेलसमोरील अंजूर चौकात तर रस्त्याची अक्षरश: चाळन झाली असून भलेमोठे खड्डे या चौकात पडले आहेत. ...