भिवंडी : उच्च न्यायालयांच्या आदेशावरून शहरातील अनाधिकृत बांधकाम तोडण्यास गेलेल्या महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचा-यांना शिवीगाळी करून सरकारी कामात अडथळा करणारे माजी महापौर तथा कोनार्क विकास आघाडीचे गटनेते नगरसेवक विलास आर पाटील यांच्यासह ८ ते १० का ...
काम न करता दारू पिऊन घरी आलेल्या पतीला जाब विचारणा-या पत्नीला जाळण्याचा प्रयत्न केला. यात ती गंभीर भाजली असून तिला सिव्हील रूग्णालयात दाखल केले आहे. ...
भिवंडी : शहरात कोटरगेट भागातील दाट लोकवस्तीत आज दुपारी २ वाजता लागलेल्या आगीत चाळीतील चार खोल्या जळून भस्मसात झाल्या.कोटरगेट भागातील अब्दुल गफार यांच्या चाळीतील एका बंद खोलीतून आज दुपारी धुर आणि आगीच्या ज्वाळा निघाल्याने परिसरांत घबराट पसरली. माजली. ...
भिवंडी : भिवंडी-वाडा मार्गावरील बोरपाडा गावाजवळ काल मध्यरात्रीनंतर झालेल्या भिषण अपघातात तीन तरूणांचा दुर्दैवी मृत्यु झाला. या अपघातातील दोन तरूण लग्नाच्या बंधनात अडकणार होते. परंतू दोघांच्या बाराती निघण्याऐवजी त्यांचे जनाजे निघाल्याने लग्नघरांसह तीन ...
भिवंडी : शहरालगत असलेल्या कारीवली गावात वीजग्राहकांच्या तक्रारीवरून वीज दुरूस्तीसाठी गेलेल्या वीज कर्मचा-यांना मारहाण करणा-या जिल्हा परिषद सदस्य व सरपंचासह त्यांच्या भावाने मारहाण केल्याने तिघांना आज भिवंडी कोर्टात हजर केले असता त्यांना सात दिवस पोली ...
भिवंडी : शहरात दर्गारोड-रोशनबाग परिसरांतील धार्मिक कार्यक्रमांत काल मंगळवारी दुपारी जेवण करून आलेल्या मदारशातील ३० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते.परंतू त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना बुधवारी रात ...