लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भिवंडी

भिवंडी, मराठी बातम्या

Bhiwandi, Latest Marathi News

पोलिसावर हल्लाप्रकरणी आरोपींवर वाढीव कलम दाखल; आरोपी फरार - Marathi News | Increased sections filed against accused in police attack case; The accused absconded | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिसावर हल्लाप्रकरणी आरोपींवर वाढीव कलम दाखल; आरोपी फरार

Police Attack Case : आरोपी गणेश मारूती भगत, रूपेश राजाराम भगत या दोघांनी पोलिस पाटील कवाड येथे कामानिमित्त आले असता त्याठिकाणी गाठून या दोघांनीही लाकडी दाडक्यानी लाथाबूक्यांनी मारहाण करून पोलीस पाटील यांना गंभीर जखमी केले.  ...

भिवंडीतील वाहतूक नियंत्रणासाठी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित ; पहिल्या दिवशी वाहन चालकांचा उडाला गोंधळ - Marathi News | operation of signal system for traffic control in bhiwandi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भिवंडीतील वाहतूक नियंत्रणासाठी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित ; पहिल्या दिवशी वाहन चालकांचा उडाला गोंधळ

भिवंडी शहरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाल्याने रोजच्या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका व्हावी म्हणून भिवंडीत वाहतूक विभागाच्या वतीने सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. ...

भिवंडीत कोंबडी चोर म्हणत राणेंच्या फोटोला शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी मारल्या चपला  - Marathi News | shiv sena women activists protest against narayan rane in bhiwandi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भिवंडीत कोंबडी चोर म्हणत राणेंच्या फोटोला शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी मारल्या चपला 

नितिन पंडीत  भिवंडी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वादग्रस्त विधानाचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले असून मंगळवारी शिवसेना कार्यकर्त्यांच्या ... ...

विविध मागण्यांसाठी श्रमजीवीचा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा; महिलांसह शेकडो नागरिक सहभागी - Marathi News | morcha at tehsildar office for various demands in bhiwandi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विविध मागण्यांसाठी श्रमजीवीचा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा; महिलांसह शेकडो नागरिक सहभागी

श्रमजीवी कष्टकरी आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने सोमवारी भिवंडी तहसीलदार कार्यालयावर मोर्च्याचे आयोजन करण्यात आले . ...

हृदयस्पर्शी! तळीये दुर्घटनेत एकटीच बचावलेल्या पूजाला रक्षाबंधनाची भेट; भिवंडीतील भावांनी दिला आधार  - Marathi News | Rakshabandhan gift to Pooja, the only survivor of the Taliye tragedy; Support given by brothers from Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हृदयस्पर्शी! तळीये दुर्घटनेत एकटीच बचावलेल्या पूजाला रक्षाबंधनाची भेट; भिवंडीतील भावांनी दिला आधार 

एक महिन्यापूर्वी कोकणात पावसाने हाहाकार माजवून अनेकांचे बळी घेतले. त्यानंतर मानवतेच्या दृष्टीने राज्यभरातून शेकडो सामाजिक संघटनांनी कोकणात मदतीचा ओघ सुरू केला. ...

रक्षाबंधानासाठी माहेरी जाणाऱ्या महिलेच्या पतीची दुचाकी खड्ड्यात आदळल्याने अपघात; तीनजण जखमी - Marathi News | Two-wheeler accident due to potholes in Bhiwandi; Three people were injured | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रक्षाबंधानासाठी माहेरी जाणाऱ्या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वाराचा अपघात

Two-wheeler accident : या अपघातात माहिलेसह पती व दिड वर्षांची मुलगी असे तीन जण जखमी झाले असून या तिघांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. ...

भिवंडी बाजारपेठेतील दुकानांना भीषण आग; आगीत चार दुकाने जळून खाक - Marathi News | Shops in Bhiwandi market on fire; Four shops were gutted in the fire | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भिवंडी बाजारपेठेतील दुकानांना भीषण आग; आगीत चार दुकाने जळून खाक

Fire Case :या भीषण आगीत इमारतीमधील कपडे, लेडीज टेलर, साड्या, महिलांचे कपडे अशी चार दुकाने जळून खाक झाली आहे. ...

...अन् केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी दिवेअंजुर येथील सरपंचांच्या खुर्चीला केला वाकून नमस्कार!  - Marathi News | Union Minister Kapil Patil salutation to the Sarpanch's chair at Diveanjur | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...अन् केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी दिवेअंजुर येथील सरपंचांच्या खुर्चीला केला वाकून नमस्कार! 

"ग्राम पंचायत सरपंच ते केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री बनण्याचे स्वप्नसुध्दा मी कधी पाहिले नव्हते." ...