लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
भीमाशंकर

भीमाशंकर

Bhimashankar, Latest Marathi News

हर हर महादेव! भीमाशंकर फुलांनी बहरलं; श्रावणी सोमवारी शिवलिंगाभोवती सजावट - Marathi News | Har Har Mahadev! Shri Kshetra Bhimashankar flowers blossomed; Decoration around Shivlinga on Shravani Monday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हर हर महादेव! भीमाशंकर फुलांनी बहरलं; श्रावणी सोमवारी शिवलिंगाभोवती सजावट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद असल्याने भाविकांनी दर्शनासाठी येवू नये असं आवाहन देवस्थानने केले आहे ...

हर हर महादेव! श्रावणी सोमवारनिमित्त श्री क्षेञ भीमाशंकरला महापूजा; ३०० किलो फुलांची आकर्षक सजावट - Marathi News | Har Har Mahadev! Mahapuja to Shri Kshen Bhimashankar on the occasion of Shravani Monday; Attractive decoration of 300 kg flowers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हर हर महादेव! श्रावणी सोमवारनिमित्त श्री क्षेञ भीमाशंकरला महापूजा; ३०० किलो फुलांची आकर्षक सजावट

विविध रंगांच्या फुलांचा वापर करुन शिवलिंग व मंदीर गाभारा सजविण्यात आला ...

हर हर महादेव! भीमाशंकरच्या शिवलिंगावर झळकला तिरंगा; आकर्षक फुलांच्या सजावटीने मन जिंकलं - Marathi News | Tricolor on the Shivalinga of Shri Kshetra Bhimashankar; Attractive floral decoration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हर हर महादेव! भीमाशंकरच्या शिवलिंगावर झळकला तिरंगा; आकर्षक फुलांच्या सजावटीने मन जिंकलं

स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते ...

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मध्ये होणारी श्रावणी सोमवार यात्रा रद्द - Marathi News | Shravan Monday Yatra at Shri Kshetra Bhimashankar, one of the twelve Jyotirlingas, canceled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मध्ये होणारी श्रावणी सोमवार यात्रा रद्द

श्रावण महिन्यात भीमाशंकरकडे येऊ नये असे देवस्थानचे आवाहन ...

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पुण्यातील भीमाशंकर मंदिरात शिवलिंग पाण्याखाली - Marathi News | The Shivling in the Bhimashankar temple, one of the twelve Jyotirlingas in Pune, is under water | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पुण्यातील भीमाशंकर मंदिरात शिवलिंग पाण्याखाली

भीमाशंकर परिसरात गेल्या अनेक तासांपासून दमदार पावसाने हाहाकार माजवला आहे ...

मंचर- भीमाशंकर राज्य महामार्गावरील पोखरी घाटात दरडी कोसळल्या; एकेरी वाहतूक सुरु - Marathi News | Manchar- Bhimashankar State Highway in Pokhari Ghat collapsed in many places; Single transport started | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंचर- भीमाशंकर राज्य महामार्गावरील पोखरी घाटात दरडी कोसळल्या; एकेरी वाहतूक सुरु

संरक्षक भिंत, गटारे वाहून गेल्याने मंचर - भीमाशंकर महामार्गाचे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान ...

आंबेगाव तालुक्यात पावसाचा हाहाकार! मंचर- भीमाशंकर राज्य महामार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प - Marathi News | Heavy rains in Ambegaon taluka! Traffic jam on Manchar-Bhimashankar state highway due to landslide | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेगाव तालुक्यात पावसाचा हाहाकार! मंचर- भीमाशंकर राज्य महामार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प

डिंभे धरण परिसरामध्ये गेल्या चोविस तासामध्ये १२९ मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर धरणामध्ये पाण्याचा साठा आज सकाळ पर्यंत ४३.७२% एवढा झाला आहे. ...

भीमाशंकर अभयारण्य पर्यटकांसाठी बंद; जंगलात फिरताना आढळून आल्यास होणार कारवाई - Marathi News | Bhimashankar forest closed for tourists; Action will be taken if found wandering in the forest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भीमाशंकर अभयारण्य पर्यटकांसाठी बंद; जंगलात फिरताना आढळून आल्यास होणार कारवाई

वन्यजिव विभागाचे सहाय्यक वनसरंक्षक दिलीप भुर्के यांचा इशारा, पावसाळ्यात नागरिक अशा पर्यटन स्थळांकडे मोठ्या संख्येने जातात ...