लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बेस्ट

बेस्ट

Best, Latest Marathi News

Video : मुंबईतील बस अपघाताचा व्हिडीओ आला समोर; भांडुपमध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांना बसने चिरडले - Marathi News | Mumbai Bus Accident Video bus accident in Mumbai surfaced; Bus crushes people standing on the road in Bhandup | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : मुंबईतील बस अपघाताचा व्हिडीओ आला समोर; भांडुपमध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांना बसने चिरडले

Mumbai Bhandup Bus Accident Video: मुंबईतील भांडुप परिसरात झालेल्या बेस्ट बस अपघातात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर दहा जण जखमी झाले आहेत. या अपघाताचा व्हिडिओ आता समोर आला आहे. ...

Bhandup Bus Accident: भांडुपमध्ये बेस्ट इलेक्ट्रिक बसने घेतला चौघांचा बळी; दहा जखमी - Marathi News | BEST electric bus kills four in Bhandup; ten injured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Bhandup Bus Accident: भांडुपमध्ये बेस्ट इलेक्ट्रिक बसने घेतला चौघांचा बळी; दहा जखमी

Mumbai BEST Bus Accident: भांडुप पश्चिमेला रात्री १०च्या सुमारास घडलेल्या या भीषण दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला, तर १० जण जखमी झाले. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. काही जखमींची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली ...

Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी - Marathi News | Accident at Bhandup Station Road: BEST Bus Hits Pedestrians While Reversing; 6 Feared Injured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जणांचा मृत्यू, ९ जखमी

Mumbai Bhandup Best Bus Accident: भांडुप स्टेशन रोड परिसरात बेस्ट बसला अपघात घडला. या अपघातात चार जण ठार झाले आहेत. ...

खासदार नाही की आमदार नाही..., नगरसेवक तरी ‘बेस्ट’ करणार का? - Marathi News | Not an MP or an MLA..., will a corporator do the 'best'? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासदार नाही की आमदार नाही..., नगरसेवक तरी ‘बेस्ट’ करणार का?

मुंबईकरांची बससेवा दुर्लक्षित : स्वमालकीच्या २४९ बस शिल्लक, ताफा वाढवण्याची मागणी ...

बेस्ट, टाटालाता अदाणी देणार आता टक्कर; धारावीत वीज पुरवठा करण्यासाठी स्पर्धा - Marathi News | Adani will now compete with BEST, Tata; Competition to supply electricity to Dharavi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्ट, टाटालाता अदाणी देणार आता टक्कर; धारावीत वीज पुरवठा करण्यासाठी स्पर्धा

मुंबई शहराला बेस्टकडून विजेचा पुरवठा केला जातो. काही परिसरात टाटा पॉवरकडूनही वीजपुरवठा केला जातो. अदाणी इलेक्ट्रिसिटीने आता धारावी आणि संलग्न क्षेत्रात विजेचा पुरवठा करता यावा म्हणून महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे परवाना मागितला आहे. ...

“५१ वर्षे ठाकरेंशी प्रामाणिक अन् एका क्षणात...”; बड्या नेत्याचा उद्धवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ - Marathi News | big blow to uddhav thackeray group before upcoming bmc election best bus union leader suhas samant left party and join shiv sena shinde group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“५१ वर्षे ठाकरेंशी प्रामाणिक अन् एका क्षणात...”; बड्या नेत्याचा उद्धवसेनेला ‘जय महाराष्ट्र’

Shiv Sena Shinde Group News: ५१ वर्षे एकनिष्ठ राहिलो. परंतु, निवडणूक हरलो म्हणून माझा बळी दिला. मुलाचे निधन झाले असताना माझ्या पदावर इतरांची नेमणूक केली, अशी टीका करत बड्या नेत्याने उद्धव ठाकरे गटाला रामराम केला. ...

हे बस स्टॉप 'बेस्ट' आहेत का? प्रशासनाचे दुर्लक्ष : दक्षिण, पश्चिमेत चकाचक थांबे; पूर्व उपनगरात अस्वच्छ, तोडके-मोडके - Marathi News | Are these bus stops 'best'? Administration's negligence: Dazzling stops in south, west; unclean, dilapidated in eastern suburbs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हे बस स्टॉप 'बेस्ट' आहेत का? प्रशासनाचे दुर्लक्ष : दक्षिण, पश्चिमेत चकाचक ; पूर्व उपनगरात अस्वच्छ

Mumbai News: दक्षिण, दक्षिण मध्य मुंबईसह पश्चिम उपनगरातील बोरीवली व अंधेरीत चकाचक बस थांबे बांधणाऱ्या 'बेस्ट'ने पूर्व उपनगरातील स्टॉप आणि स्थानकांकडे कानाडोळा केला आहे. परिणामी प्रवाशांना अस्वच्छ, तोडके-मोडके थांबे, स्थानकांचा आधार घ्यावा लागत आहे. ...

Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम! - Marathi News | Mumbai One App Offers 20 Percentage Instant Cashback on Tickets via BHIM UPI | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!

Mumbai One App  Instant Cashback: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरून २० टक्के इंस्टंट डिस्काउंट कसा मिळवायचा? जाणून घ्या ...