तालक्यातील बोभाटी नदी पात्रातून अवैधरीत्या वाळूचे जेसीबीच्या सहाय्याने उत्खनन केले जात असताना शुक्रवारी (दि.२४ ) रात्री ११.३० वाजेच्या सुमारास पोलिसांनी धाडसी कारवाई केली. ...
बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात विविध ठिकाणी दाखल गुन्ह्यातील प्रमुख आरोपी शुभकल्याण मल्टीस्टेटचा चेअरमन दिलीप आपेट यास आज पहाटे बीड जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. ...
शहरातील ऐतिहासिक, धार्मिक स्थळे म्हणून प्रसिद्ध असलेले स्वामी समर्थ मठ, उद्धव स्वामींची जिवंत समाधी व सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले ख्वाजा मोहजिबोद्दीन दर्गा ही तिन्ही धार्मिक स्थळे तीर्थक्षेत्राच्या दर्जापासून वंचित असल्याने विकासापासून कोसो दू ...
परळी व अंबाजोगाई तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला होता. जलयुक्तची कामे न करता बिले उचलल्यानंतर बिंग फुटू नये म्हणून ती अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा धडाका कंत्राटदारांनी लावला आहे. मात्र, परळी तालुक्यातील डाबी, वानटाकळी ...
येथील स्वा.रा.ती. रुग्णालयातील सर्जरी विभागांतर्गत हृदयविकारावर शस्त्रक्रियेची ३५ वर्षांनंतर सुरुवात करण्यात आली आहे. शुक्रवारी पहिली ‘ओपन हार्ट सर्जरी’ यशस्वी पार पडली. ...