लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

बीडच्या नगराध्यक्षांची मनमानी; मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष - Marathi News | Mannani of Beed's mayor; Ignore basic questions | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडच्या नगराध्यक्षांची मनमानी; मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष

नगर परिषदेचे नगराध्यक्ष मनमानी करत अनागोंदी कारभार करत आहेत. काकू-नाना विकास आघाडीच्या नगरसेवकांनी शहरातील मूलभूत प्रश्नासंदर्भात सर्वसाधारण सभेमध्ये विविध विषय घेण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. परंतु, नगराध्यक्षांनी केराची टोपली दाखवत बीडकरांच्या प ...

ग्राहक म्हणून आल्या अन् सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्या...! - Marathi News | Consumed as customer and stolen gold bangles ...! | Latest beed News at Lokmat.com

बीड :ग्राहक म्हणून आल्या अन् सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्या...!

बुरखाधारी दोन महिला ग्राहक म्हणून दुकानात आल्या. सोने खरेदीचा बहाणा केला. सेल्समनची नजर चुकवून व आपल्या हातचलाखीने १ लाख ६५ हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या दोन बांगड्या घेऊन पसार झाल्या. ...

रिक्त पदांमुळे बीड जिल्हा प्रशासनाच्या कामकाजाची गती मंदावली - Marathi News | Beed district administration slowed down the work due to vacant posts | Latest beed News at Lokmat.com

बीड :रिक्त पदांमुळे बीड जिल्हा प्रशासनाच्या कामकाजाची गती मंदावली

जिल्ह्यातील महसूल प्रशासनासह इतर विभागातील रिक्त पदांमुळे प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. तसेच एकाच अधिकाऱ्यावर मुळ पदासह इतर अनेक पदांची जबाबदारी असल्यामुळे त्यांना कामाचा ताण सहन करावा लागत आहे. ...

‘आष्टीतील काही नेते सरड्याप्रमाणे रंग बदलून कोलांटउड्या मारणारे..’ - Marathi News | 'Some leaders of Ashti, who change colors to colorants'. | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘आष्टीतील काही नेते सरड्याप्रमाणे रंग बदलून कोलांटउड्या मारणारे..’

आष्टीतील काही नेत्यांना सरड्याप्रमाणे रंग बदलण्याची सवय जडली आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी कधी या पक्षात तर कधी दुसऱ्या पक्षात कोलांटउड्या मारणारे आहेत. भविष्यात आपल्याला राजकारणात वरचढ होणाºया कार्यकर्त्यांवर येथे खोटे गुन्हे दाखल केले जातात. आष्टीला ...

ग्राहक म्हणून आल्या अन् सोन्याच्या बांगड्या घेऊन गेल्या - Marathi News | Coming as a customer and carrying gold bangles | Latest beed News at Lokmat.com

बीड :ग्राहक म्हणून आल्या अन् सोन्याच्या बांगड्या घेऊन गेल्या

सेल्समनची नजर चुकवून व आपल्या हातचालाखीने १ लाख ६५ हजार रूपये किंमतीच्या सोन्याच्या दोन बांगड्या घेऊन पसार झाल्या. ...

मुंबईच्या व्यापाऱ्याचे बीडमध्ये साडेतीन लाख रूपये लंपास - Marathi News | Mumbai's merchant looted in beed of worth Rs 3.5 lakh rupees | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुंबईच्या व्यापाऱ्याचे बीडमध्ये साडेतीन लाख रूपये लंपास

मुंबईच्या एका व्यापाऱ्याचे जालना व बीड येथून उधारी जमा करून आणलेले ३ लाख ४५ हजार रूपये चोरट्यांनी लंपास केले ...

पोलीस ठाण्यापेक्षा कोंडवाडा बरा! - Marathi News | Kondwada is better than police station! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोलीस ठाण्यापेक्षा कोंडवाडा बरा!

गुन्हेगारी परिसर म्हणून ओळख असलेल्या पेठबीड पोलीस ठाण्याच्या इमारतीची सध्या दुरवस्था झाली आहे. ...

माजलगावात शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा - Marathi News | Farmer's bullock cart in Majalgaon | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगावात शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा

कारखान्यांनी शेतक-यांचे थकलेले पैसे तात्काळ द्यावेत, यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गंगाभीषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. ...