लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

हुंड्यासाठी पत्नीचा खून; पतीला १० वर्षांची शिक्षा - Marathi News | Wife's murder for dowry; Husband's | Latest beed News at Lokmat.com

बीड :हुंड्यासाठी पत्नीचा खून; पतीला १० वर्षांची शिक्षा

: हुंड्यासाठी पत्नीचा छळ करीत तिचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी पतीस १० वर्षांचा सश्रम कारावास व सासू सासऱ्यास दोन वर्षांची शिक्षा सुनावली. ...

चारा छावणीत पाणी नेणाऱ्या टँकरखाली दबून युवकाचा मृत्यू - Marathi News | Youth's death in a water tank accident at Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :चारा छावणीत पाणी नेणाऱ्या टँकरखाली दबून युवकाचा मृत्यू

वळणावर अचानक टँकर उलटल्याने झाली घटना ...

खटला मागे घेत नसल्याने विवाहितेला विषारी द्रव्य पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न - Marathi News | husband and his family member trying to kill wife due to not taking back the case against them | Latest beed News at Lokmat.com

बीड :खटला मागे घेत नसल्याने विवाहितेला विषारी द्रव्य पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न

पती, सवत, सासू, सासऱ्याने बळजबरीने पाजले विष ...

हुंड्यासाठी पत्नीचा खून करणाऱ्या पतीस १० वर्षांची शिक्षा - Marathi News | 10 years prison for a husband who murders wife for dowry in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :हुंड्यासाठी पत्नीचा खून करणाऱ्या पतीस १० वर्षांची शिक्षा

बीड तालुक्यातील पिंपरगव्हाण येथे एप्रिल २०१७ मध्ये ही घटना घडली होती. ...

बीडमधील कॉफीशॉपमध्ये आंबटचाळे; अपर पोलीस अधीक्षकांच्या स्टिंगमध्ये ‘दुकानदारी’ चव्हाट्यावर - Marathi News | vulgarity found in coffee shop the sting of the Additional Superintendent of Beed Police | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमधील कॉफीशॉपमध्ये आंबटचाळे; अपर पोलीस अधीक्षकांच्या स्टिंगमध्ये ‘दुकानदारी’ चव्हाट्यावर

कॉफीशॉपमधून अर्धनग्न अवस्थेतील युगुल ताब्यात ...

मुंडे बहीण- भावांना वीज निर्मिती केंद्र चालू ठेवता आले नाही - Marathi News | Munde's sister-in-law was unable to continue the power generating center | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुंडे बहीण- भावांना वीज निर्मिती केंद्र चालू ठेवता आले नाही

येथील नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रातील सर्व संच बंद असल्याने वीज निर्मिती शून्यावर आली आहे. मराठवाड्यातील एकमेव वीज निर्मितीचा प्रकल्प परळी वैजनाथ येथे आहे. ...

दुष्काळप्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दिवसभर मॅरेथॉन बैठक - Marathi News | The drafts of the district collector took the marathon meeting throughout the day | Latest beed News at Lokmat.com

बीड :दुष्काळप्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दिवसभर मॅरेथॉन बैठक

कुठल्याही परिस्थितीत पाणीटंचाईची अथवा काम मिळत नसल्याची तक्रार येऊ नये,असे निर्देश जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांनी जिल्हाभरातील महसूल अधिका-यांना दिले. ...

धर्मापुरीत ‘एसी’खोलीतील जुगार अड्ड्याचा पर्दाफाश; २० जण ताब्यात - Marathi News | Dharmapuri 'AC' exposed gambling bases in the open; 20 people are in custody | Latest beed News at Lokmat.com

बीड :धर्मापुरीत ‘एसी’खोलीतील जुगार अड्ड्याचा पर्दाफाश; २० जण ताब्यात

परळी तालुक्यातील धर्मापुरी येथे चक्क ‘एसी’च्या खोलीत जुगार अड्डा चालविला जात होता. याच अड्ड्याचा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने पर्दाफाश केला. ...