लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

दुचाकीच्या चाकात साडीचा पदर अडकून पडल्याने महिला ठार - Marathi News | The woman died after being hit by a saree in a backside wheel of bike | Latest beed News at Lokmat.com

बीड :दुचाकीच्या चाकात साडीचा पदर अडकून पडल्याने महिला ठार

डोक्याला गंभीर मार लागल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. ...

मोदी फॅक्टर, विकासाचा महामार्ग, रेल्वेकामाची प्रगती, जयदत्त क्षीरसागर यांचे शिवबंधन भाजपच्या पथ्यावर - Marathi News | Modi factor, highway for development, progress of railway, Jaydatta Kshirsagar's Shivbandh on BJP's path | Latest beed News at Lokmat.com

बीड :मोदी फॅक्टर, विकासाचा महामार्ग, रेल्वेकामाची प्रगती, जयदत्त क्षीरसागर यांचे शिवबंधन भाजपच्या पथ्यावर

मागील बीड लोकसभा पोटनिवडणुकीत बीड विधानसभा मतदार संघातून मिळालेली सहानुभूतीपूर्वक साथ यंदाच्या निवडणुकीत मोदी लाट नसतानाही दिसून आली. ...

परळीसह जिल्हाभरात भाजपा कार्यकर्त्यांनी केला जल्लोष - Marathi News | BJP party workers celebrate the meeting with Parli and the district | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीसह जिल्हाभरात भाजपा कार्यकर्त्यांनी केला जल्लोष

गुरुवारी सकाळी मतमोजणी सुरू होताच निकालाचा ट्रेंड पाहता खा. डॉ. प्रीतम यांच्या मताधिक्यात प्रत्येक फेरी अखेर सुरुवातीला ५ ते ९ हजारांची व १३ व्या फेरीनंतर १२ ते १६ हजारांची आघाडी मिळत गेली. ...

विकासाचा मुद्दा ठरला विजयासाठी महत्त्वाचा - प्रीतम मुंडे - Marathi News | Development issue becomes important for victory - Pritam Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :विकासाचा मुद्दा ठरला विजयासाठी महत्त्वाचा - प्रीतम मुंडे

जिल्हा परिषदेपासून ग्रामपंचायतपर्यंत वेगवेगळ्या योजनांसाठी राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून भरीव निधी विकासासाठी दिला आहे, अशी प्रतिक्रिया भाजपच्या विजयी उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ...

प्रीतम मुंडे यांचा दणदणीत विजय - Marathi News | Victory of Pritam Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :प्रीतम मुंडे यांचा दणदणीत विजय

लोकसभा मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बजरंग सोनवणे यांचा १ लाख ६९ हजार ५७ मतांनी दणदणीत पराभव करीत मतदारसंघात भाजपची जादू कायम असल्याचे दाखवून दिले. ...

बीड लोकसभा निवडणूक मतमोजणी केंद्राच्या परिसरात १४४ कलम लागू - Marathi News | Section 144 of the Beed Lok Sabha elections are held in the area of counting center | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड लोकसभा निवडणूक मतमोजणी केंद्राच्या परिसरात १४४ कलम लागू

बीड जिल्हयाचे जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय यांनी लोकसभा मतमोजणी परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (३) लागू केले आहे. ...

उपद्रवी ६० लोक बीड जिल्ह्याबाहेर तात्पुरते हद्दपार - Marathi News | Fugitives 60 people temporarily expelled outside Beed district | Latest beed News at Lokmat.com

बीड :उपद्रवी ६० लोक बीड जिल्ह्याबाहेर तात्पुरते हद्दपार

निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी जिल्ह्यातील १०० लोकांना सात दिवसांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविला होता. ...

बीडमध्ये तगडा पोलीस बंदोबस्त; ड्रोनद्वारे राहणार नजर - Marathi News | A big police settlement in Beed; Look at the drone | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये तगडा पोलीस बंदोबस्त; ड्रोनद्वारे राहणार नजर

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, मतमोजणी शांततेत पार पाडण्यासाठी बीड जिल्हा पोलीस दलाने तगडा बंदोबस्त लावला आहे. ...