लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

महाराष्टÑाच्या निवडणुकीत देशाच्या गप्पा मारणाऱ्यांना धडा शिकवा : अजित पवार - Marathi News | Teach the people of the country to talk in Maharashtra elections: Ajit Pawar | Latest beed News at Lokmat.com

बीड :महाराष्टÑाच्या निवडणुकीत देशाच्या गप्पा मारणाऱ्यांना धडा शिकवा : अजित पवार

राष्टÑवादी काँग्रेसने सत्तेत असताना सर्व सामान्य जनतेचे हित लक्षात घेऊन स्थानिक पातळीवर जाऊन लोकांच्या, शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्याचे प्रयत्न केले. पण महाराष्टÑाच्या निवडणुकीत देशाच्या गप्पा मारत असल्याने या सरकारला धडा शिकवा, असे आवाहन माजी उपमुख्य ...

जनतेसाठी लढतो म्हणून राजकारणातून संपविण्याचा प्रयत्न- धनंजय मुंडे - Marathi News | Dhananjay Munde seeks to end politics as he fights for people | Latest beed News at Lokmat.com

बीड :जनतेसाठी लढतो म्हणून राजकारणातून संपविण्याचा प्रयत्न- धनंजय मुंडे

माझी लढाई विकासासाठी आणि जनसामान्यांसाठी असताना मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जाहीर सभेची तयारी पूर्ण - Marathi News | Preparation of Prime Minister Narendra Modi's public meeting is complete | Latest beed News at Lokmat.com

बीड :पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जाहीर सभेची तयारी पूर्ण

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची १७ आॅक्टोबर रोजी येथील परळीमधील वैद्यनाथ महाविद्यालया समोरील प्रांगणात जाहीर सभा होणार आहे. ...

मला परळीला भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त करायचंय - Marathi News | I want to make Parli fearless, corruption free | Latest beed News at Lokmat.com

बीड :मला परळीला भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त करायचंय

परळीचे वातावरण भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त केल्याशिवाय इथला व्यापारी स्वत:ला सुरक्षित समजणार नाही, त्यासाठी व्यापाऱ्यांना सुरक्षा देऊन परळीच्या बाजारपेठेला गतवैभव मिळवून देणे हाच आपला अजेंडा असल्याचे मत भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी ...

Maharashtra Election 2019 : भाषणात एक तर प्रत्यक्षात एक; फसवणूक यांचा धंदा झाला आहे - अजित पवार - Marathi News | Maharashtra Election 2019 : One in speech but one is actually; Deception has become a profession of goverment - Ajit Pawar | Latest beed News at Lokmat.com

बीड :Maharashtra Election 2019 : भाषणात एक तर प्रत्यक्षात एक; फसवणूक यांचा धंदा झाला आहे - अजित पवार

सरकारने शेतकरी हिताचे निर्णय न घेता उलट त्यांची अडवणूक केली. ...

केज मतदार संघाला विकासाचे ‘मॉडेल’ करणार - Marathi News | Cage will 'model' development for the electorate | Latest beed News at Lokmat.com

बीड :केज मतदार संघाला विकासाचे ‘मॉडेल’ करणार

केज मतदार संघाला विकासाचे मॉडेल बनविण्याची ग्वाही अशी ग्वाही केज विधानसभा मतदार संघातील भाजपा, शिवसेना महायुतीच्या उमेदवार नमिता अक्षय मुंदडा यांनी दिली. ...

भाजपने केले ‘महिला सक्षमीकरण’ - Marathi News | BJP launches 'women empowerment' | Latest beed News at Lokmat.com

बीड :भाजपने केले ‘महिला सक्षमीकरण’

भाजप सरकारने खऱ्या अर्थाने महिलांना न्याय देऊन सन्मान दिल्याचे मत खा. प्रीतम मुंडे यांनी रमेश आडसकर यांच्या प्रचारार्थ आयोजित महिला मेळाव्यात व्यक्त केले. ...

शिवसेनेने झिरोतून हिरो केलेल्या गद्दारांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये - चंद्रकांत खैरे - Marathi News | Shiv Sena's traitors who have beaten Zero should not teach us loyalty - Chandrakant Khair | Latest beed News at Lokmat.com

बीड :शिवसेनेने झिरोतून हिरो केलेल्या गद्दारांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये - चंद्रकांत खैरे

शिवसेनेने झिरोतून हिरो केलेले बीडमधील काही गद्दार शिवसेना सोडून गेले. आता हेच गद्दार शिवसैनिकांना निष्ठा शिकवू लागले आहेत. त्यांच्या या भूलथापांना बळी न पडता जयदत्तआण्णांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केले आह ...