लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड, मराठी बातम्या

Beed, Latest Marathi News

भयंकर ! तरुणाला वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने बोलावले अन पेट्रोल टाकून पेटवले - Marathi News | Awful! Called under the pretext of celebrating birthday and threw petrol and lit it | Latest beed News at Lokmat.com

बीड :भयंकर ! तरुणाला वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने बोलावले अन पेट्रोल टाकून पेटवले

Crime in Beed : नाकलगावच्या युवकाला धारूर घाटात पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न. ...

वैद्यनाथ अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी विनोद सामत यांची निवड - Marathi News | Vinod Samat elected as Chairman of Vaidyanath Urban Bank | Latest beed News at Lokmat.com

बीड :वैद्यनाथ अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी विनोद सामत यांची निवड

विनोद सामत यांचे वडील अशोक सामत हे अनेक वर्ष वैद्यनाथ अर्बन  बँकेचे अध्यक्ष होते. ...

मध्यरात्री काळाची झडप; अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन तरुण ठार, एक जखमी - Marathi News | Midnight time accident; Two youths were killed and one was injured in an unidentified vehicle collision | Latest beed News at Lokmat.com

बीड :मध्यरात्री काळाची झडप; अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन तरुण ठार, एक जखमी

Accident In Beed : मृतात एक विद्यार्थी व सलून व्यावसायिकाचा समावेश तर जखमीत प्रशिक्षणार्थी पोलीस ...

मांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडले;धरण भरल्याने बीडसह लातूर,उस्मानाबाद जिल्हे सुखावले - Marathi News | Six gates of Manjara Dam opened; Latur, Osmanabad districts including Beed dried up | Latest beed News at Lokmat.com

बीड :मांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडले;धरण भरल्याने बीडसह लातूर,उस्मानाबाद जिल्हे सुखावले

Rain In Beed : बीडसह लातूर, उस्मानाबाद जिल्ह्याचा मुख्य जलस्रोत मांजरा धरण भरल्याने दिलासा ...

अखेर करुणा शर्मां यांना २५ हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर - Marathi News | Karuna Sharma finally granted bail on bond of Rs 25,000 | Latest beed News at Lokmat.com

बीड :अखेर करुणा शर्मां यांना २५ हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

दोषारोपपत्र पत्र दाखल होईपर्यंत परळी व अंबाजोगाई तालुक्यात येण्यास मज्जाव ...

धारूर घाटात अपघाताची मालिका सुरूच; साखर घेऊन जाणार ट्रक उलटला - Marathi News | A series of accidents continues in Dharur Ghat; The truck carrying sugar overturned | Latest beed News at Lokmat.com

बीड :धारूर घाटात अपघाताची मालिका सुरूच; साखर घेऊन जाणार ट्रक उलटला

Dharur Ghat accident : या घाटात दोन दिवसांपूर्वीचा सिमेंट घेऊन जाणारा टँकर खोल दरीत कोसळून चालकाचा मृत्यू झाला. ...

करुणा शर्मांच्या जामीन अर्जावर युक्तिवाद पूर्ण; उद्या होणार निर्णय - Marathi News | Argument completed on Karuna Sharma's bail application; The decision will be made tomorrow | Latest beed News at Lokmat.com

बीड :करुणा शर्मांच्या जामीन अर्जावर युक्तिवाद पूर्ण; उद्या होणार निर्णय

karuna Sharma : परळी येथील वैद्यनाथ मंदिर परिसरात दोन महिलांवर जातीवाचक शिवीगाळ करून प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपावरून दाखल गुन्ह्यात करूणा शर्मा या ६ सप्टेंबरपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. ...

शंभर एकर जमीन अपहार प्रकरण; बनावट दस्तावेज करणारा मास्टर माइंड 'मुन्ना' अटकेत - Marathi News | Hundred acre land embezzlement case; Mastermind 'Munna' arrested for forging documents | Latest beed News at Lokmat.com

बीड :शंभर एकर जमीन अपहार प्रकरण; बनावट दस्तावेज करणारा मास्टर माइंड 'मुन्ना' अटकेत

crime in Beed : या प्रकरणातील देवस्थानाची जमीन परस्पर खरेदी करण्यासाठी कोणी रसद पुरवली, महसुल दरबारी कोणी चकरा मारल्या, कोणत्या अधिकाऱ्यांना हाताशी धरले याचा मास्टर माइंड कोण याचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. ...