लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड, मराठी बातम्या

Beed, Latest Marathi News

'५० लाख रुपये द्या,अन्यथा वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडवू'; विश्वस्तांना आलेल्या पत्राने खळबळ - Marathi News | 'Give Rs 50 lakh, otherwise Vaidyanath temple will be blown up by RDX'; Excitement over letter to trustees | Latest beed News at Lokmat.com

बीड :'५० लाख रुपये द्या,अन्यथा वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडवू'; विश्वस्तांना आलेल्या पत्राने खळबळ

संस्थानच्या तक्रारीवरुन शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी मंदिराची सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. ...

केजचे डीवायएसपी पंकज कुमावत यांनी शिवसेना बदनामीची सुपारी घेतली : कुंडलिक खांडे - Marathi News | kaij's DYSP Pankaj Kumawat takes contract of Shiv Sena defamation: Kundlik Khande | Latest beed News at Lokmat.com

बीड :केजचे डीवायएसपी पंकज कुमावत यांनी शिवसेना बदनामीची सुपारी घेतली : कुंडलिक खांडे

कुंडलिक खांडे हे जवळपास चार वर्षे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहिले. आठवड्यापूर्वी त्यांच्यावर गुटखा प्रकरणात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर हे प्रकरण राज्यभर गाजले. ...

..अखेर कड्यापर्यंत रेल्वे इंजिन धावले, आता बीडकरांना प्रतीक्षा रेल्वेची - Marathi News | ..At last the train engine ran till the bridge, now the Beed Citizens are waiting for the train | Latest beed News at Lokmat.com

बीड :..अखेर कड्यापर्यंत रेल्वे इंजिन धावले, आता बीडकरांना प्रतीक्षा रेल्वेची

Railway in Beed : आष्टी तालुक्यातील खुंटेफळ साठवण तलाव येथील  सर्वात लांब रेल्वे पुलावरून इंजिनने आज चाचणी पार पाडली. ...

तेल आणि दुध पावडरपासून बनवायचे खवा; केजमध्ये ३ हजार किलो बनावट खवा जप्त, कंपनी सील - Marathi News | The company produce counterfeit khowa; 3000 kg fake khowa seized in kaij, company sealed | Latest beed News at Lokmat.com

बीड :तेल आणि दुध पावडरपासून बनवायचे खवा; केजमध्ये ३ हजार किलो बनावट खवा जप्त, कंपनी सील

दुध पावडर आणि तेलापासून बनावट खवा तयार केला जात असल्याचे झाले उघड ...

महापुरुषांऐवजी कार्यालयात लावला चक्क स्वतःचाच फोटो; बीड जिल्ह्यात तलाठ्याचा प्रताप - Marathi News | Leaving the great men, he posted a photo of himself in the office; Pratap of Talathi in Beed district | Latest beed News at Lokmat.com

बीड :महापुरुषांऐवजी कार्यालयात लावला चक्क स्वतःचाच फोटो; बीड जिल्ह्यात तलाठ्याचा प्रताप

तलाठ्याने स्वतःचाच फोटो लावणे हा धक्कादायक असून याप्रकरणाची चौकशी करण्यात येईल अशी माहिती तहसीलदार विनोद गुंड्डमवार यांनी सांगितली आहे. ...

धारूर घाटात पुन्हा अपघात; ३०० क्विंटल साखरेसह ट्रक दरीत कोसळला; तिघे गंभीर जखमी - Marathi News | Accident in Dharur Ghat again; A truck with 300 quintals of sugar crashed into a ravine; Three seriously injured | Latest beed News at Lokmat.com

बीड :धारूर घाटात पुन्हा अपघात; ३०० क्विंटल साखरेसह ट्रक दरीत कोसळला; तिघे गंभीर जखमी

Accident in Dharur Ghat : अरुंद रस्त्यामुळे घाटात सातत्याने अपघात होत असल्याने वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ...

जमिनीच्या वादातून दुहेरी हत्याकांडात चौघांना जन्मठेप, ९ वर्षांनंतर लागला निकाल - Marathi News | Massacre over land dispute; Four sentenced to life in prison for double murder | Latest beed News at Lokmat.com

बीड :जमिनीच्या वादातून दुहेरी हत्याकांडात चौघांना जन्मठेप, ९ वर्षांनंतर लागला निकाल

११ आरोपींमध्ये अनोळखी पाच महिलांचा उल्लेख होता; परंतु सबळ पुराव्याअभावी पाचही महिलांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. ...

कुंडलिक खांडेच्या पदाला स्थगितीनंतर आता शिवसेनेचे दुसरे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधवही अडचणीत - Marathi News | Postponement of Kundlik Khande's Shiv Sena's district chief post, now another district chief Appasaheb Jadhav is also in trouble | Latest beed News at Lokmat.com

बीड :कुंडलिक खांडेच्या पदाला स्थगितीनंतर आता शिवसेनेचे दुसरे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधवही अडचणीत

Beed Shiv Sena : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी शिवसेनाप्रमुखांची कशी दिशाभूल केली, याचा व्हिडिओ व तक्रार शिवसेनेचे शहरप्रमुख पापा सोळंके यांनी पक्षाकडे पाठवला आहे. ...