मुंबईहून चांदीचे दागिने विक्रीसाठी बीड येथे आलेल्या एका व्यापाºयाचे दागिने व रोख दिड लाख रुपये चोरी गेल्याची घटना रविवारी घडली, या प्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध बीड शहर पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा नोंद आहे. ...
वाळू वाहतूक व ठेकेदारांनी पोलीस व महसूल प्रशासनाच्या कोणत्या विभागाला किती हप्ता दिला जातो याचे रेटकार्डसह ही हप्तेखोरी बंद करावी यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. ...
अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी गुरुवाजी जिल्हाधिकारी यांनी पोलीस अधीक्षक यांच्या समवेत इतर महसूल व पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांची बौठक घेतली, विशेष म्हणजे या बैठकीस हायवा चालक व कंत्राटदार हे देखील उपस्थित होते. ...
घरातील सोने काढून देण्याच्या बहाण्याने कामखेडा येथील एका साठ वर्षीय वृद्धेस लुटल्याचा प्रकर बुधवारी उघडकीस आला होता. याप्रकरणी एका भोंदू महिलेस अटक करण्यात आली असून इतर दोन ओरपी महिलांचा शोध सुरु आहे. ...
शाहूनगर भागात एका खाजगी घरात कुंटणखाना चालत असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस दलाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने मंगळवारी सापळा रचला व बनावट ग्राहक पाठवून या ठिकाणी छापा मारला ...