लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ब्यूटी टिप्स

Beauty Tips , फोटो

Beauty tips, Latest Marathi News

सौंदर्य-Beauty- सौंदर्य म्हणजे त्वचेचा रंग किंवा मेकअप नव्हे, आरोग्य सांभाळून सुंदर दिसण्यासाठी आवश्यक, शास्त्रीय-फॅक्ट चेक केलेल्या टिप्स आणि उपाय.
Read More
साध्या स्वस्त साड्या नेसून दिसा स्टायलिश! बघा आलिया भटचे ८ सुंदर लूक - Marathi News | How to look beautiful and stylish in simple saree? Alia Bhat's stylish saree look in 'Rocky aur Rani ki prem kahaani' | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :साध्या स्वस्त साड्या नेसून दिसा स्टायलिश! बघा आलिया भटचे ८ सुंदर लूक

...

मान, चेहरा काळा पडलाय? फक्त १० रूपयांत घरीच करा फेशियल, ग्लोईंग-स्पॉटलेस दिसेल त्वचा - Marathi News | Aloe vera for face uses and benefits : Try this aloe vera facial at home for healthy, glowing skin in just 10 rs | Latest beauty Photos at Lokmat.com

ब्यूटी :मान, चेहरा काळा पडलाय? फक्त १० रूपयांत घरीच करा फेशियल, ग्लोईंग-स्पॉटलेस दिसेल त्वचा

Aloe vera for face uses and benefits : फेशियल करण्यासाठी एलोवेराचा एक मोठा तुकडा कापून घ्या. त्यानंतर पानं व्यवस्थित स्वच्छ करून जेल काढून घ्या. ...

चेहरा डल, काळपट दिसतोय? एलोवेरा जेल 'या' पद्धतीनं लावा, उजळ दिसेल चेहरा - Marathi News | How to use aloe vera on face : Aloe Vera For Face How to Uses, Apply, & Benefits For Skin | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :चेहरा डल, काळपट दिसतोय? एलोवेरा जेल 'या' पद्धतीनं लावा, उजळ दिसेल चेहरा

How to use aloe vera on face :एलोवेरामध्ये एंटी इंफ्लेमेटरी गुण असतात. ज्यामुळे त्वचेला आतून पोषण मिळतं. ...

केस पातळ झालेत, वेणी बारीक दिसते? वाटीभर तांदळाच्या पाण्याची जादू; लांब-दाट होतील केस - Marathi News | How to stop hair fall using home remedies : Rice water benefits for hair growth | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :केस पातळ झालेत, वेणी बारीक दिसते? वाटीभर तांदळाच्या पाण्याची जादू; लांब-दाट होतील केस

How to stop hair fall using home remedies : जर तुमचे केस गळत असतील तर केसांना तांदळाचे पाणी लावून हळू हळू मसाज करा. यामुळे केसांचे संरक्षण होते आणि केस गळणे कमी होते. ...

माथ्यावरचे केस पातळ झाले, टक्कल दिसतं? ५ उपाय, केस दिसतील दाट - Marathi News | Natural Remedies to Stop Hair Fall : 5 Tips to Help Your Regrow Hair Naturally | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :माथ्यावरचे केस पातळ झाले, टक्कल दिसतं? ५ उपाय, केस दिसतील दाट

Natural Remedies to Stop Hair Fall : केस चांगले राहण्यासाठी बाजारात अनेक उत्पादनं आहेत पण यामुळे केसांवर जेव्हढ्यास तेव्हढा परीणाम दिसून येतो. ...

पावसाळ्यात केसांमध्ये कोंडा झाला? ४ टिप्स, केस गळती थांबेल, स्काल्पमधील कोंडा-पुळ्या दूर - Marathi News | Home Remedies to Get Rid of Dandruff Naturally : Dandruff Treatments and Remedies | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :पावसाळ्यात केसांमध्ये कोंडा झाला? ४ टिप्स, केस गळती थांबेल, स्काल्पमधील कोंडा-पुळ्या दूर

Home Remedies to Get Rid of Dandruff Naturally : केस धुताना कधीही गरम पाण्याचा वापर करू नका. त्यामुळे केस खडबडीत आणि कोरडे होतात. ...

माथ्यावरचे केस पातळ झालेत? केसांचं गळणं पूर्ण थांबवेल शहनाज हुसैनचा उपाय; दाट होतील केस - Marathi News | Shahnaz Hussain's Hair Care Tips : Shahnaz Hussain's Hair Care Tips for long hairs | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :माथ्यावरचे केस पातळ झालेत? केसांचं गळणं पूर्ण थांबवेल शहनाज हुसैनचा उपाय; दाट होतील केस

Shahnaz Hussain's Hair Care Tips : होममेड शॅम्पू केसांना हेल्दी ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतो. होममेड शॅम्पू पावडर तयार करण्यासाठी आवळा, रिठा, शिकेकाईचा वापर केला जातो. यामुळे केसांचं केमिकल्समुळे होणारं नुकसान टाळता येऊ शकतं. ...

कंबरेपर्यंत वाढतील-दाट होतील केस; 'या' ५ पैकी एका तेलानं मालिश करा; लांब केसांचं सिक्रेट - Marathi News | 5 oils to grow your hair fast growth and thickness : Five oils to grow hair faster | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :कंबरेपर्यंत वाढतील-दाट होतील केस; 'या' ५ पैकी एका तेलानं मालिश करा; लांब केसांचं सिक्रेट

5 oils to grow your hair fast growth and thickness : ऑलिव्ह ऑइल हे केसांसाठी सर्वोत्तम तेल मानले जाते. त्यामुळे केसांची मुळे मजबूत होण्यास मदत होते. व्हिटॅमिन ई, ओलेइक ऍसिड असते जे केसांना टवटवीत करू शकते. ...