अहिल्यानगर: नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला सायंकाळी साडेसात वाजता न्यायालयात हजर केले मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Beauty tips, Latest Marathi News सौंदर्य-Beauty- सौंदर्य म्हणजे त्वचेचा रंग किंवा मेकअप नव्हे, आरोग्य सांभाळून सुंदर दिसण्यासाठी आवश्यक, शास्त्रीय-फॅक्ट चेक केलेल्या टिप्स आणि उपाय. Read More
तसा गरमीचा मौसम वजन कमी करण्यासाठी चांगला मानला जातो. तापमान जास्त असल्याने या दिवसात खाणंही कमी होतं. ...
टॅटू काढून अनेकजण आपल्या व्यक्तिमत्वाचीही ओळख करुन देत असतात. पण ही टॅटूची आवड कशी घातक ठरु शकते हे जाणून घेतल्यावर तुम्ही टॅटू काढण्याचा विचारही करणार नाही. ...
जर तुम्हाला मुलींना आकर्षित करायचं असेल तर चुकूनही शेविंग करू नका. नुकताच मुलांच्या बाबतीत करण्यात आलेल्या एका शोधात मोठा खुलासा करण्यात आला आहे. ...
पण हे सगळ्यांनाच शक्य होत नाही. त्याला अनेक कारणे असतात. त्यामुळे अनेकांना इच्छा असूनही हवा तसा लूक ठेवता येत नाही. दाट दाढी न वाढण्याची वेगवेगळी कारणे आहेत. ...
सौंदर्य मिळवण्यासाठी तुम्ही हजारो रूपयांच्या क्रिमवर जो खर्च करता तो वाचू शकतो. सोबतच ह्या वस्तू नैसर्गिक असल्याने त्याचे काही साईड इफेक्टही होणार नाहीत. ...
चेहरा आणखी आकर्षक करणारा काळा तीळ हा शूभ आणि अशूभही मानला जातो. जर तुमच्या शरीराच्या काही अंगावर तीळ असल्यास काय होतं, हे जाणून घेऊया. ...
दिवसभर स्वत:ला ताजतवानं आणि प्रसन्न ठेवण्यासाठी स्वत:लाच सुंगधित करता आलं तर? यासाठी अनेक पर्याय... ...
आंब्याचा सौंदर्य खुलवण्यासाठीही उपयोग होतो हे क्वचितच लोकांना माहीत असेल. चला जाणून घेऊया आंब्याचे असेच काही फायदे..... ...