लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ब्यूटी टिप्स

Beauty Tips

Beauty tips, Latest Marathi News

सौंदर्य-Beauty- सौंदर्य म्हणजे त्वचेचा रंग किंवा मेकअप नव्हे, आरोग्य सांभाळून सुंदर दिसण्यासाठी आवश्यक, शास्त्रीय-फॅक्ट चेक केलेल्या टिप्स आणि उपाय.
Read More
पिंपल्स पळवण्याचे खास घरगुती उपाय - Marathi News | Special home remedy for picking pimples | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :पिंपल्स पळवण्याचे खास घरगुती उपाय

जे लोक उन्हात बाहेर पडतात त्यांना पिंपल्सचा अधिक त्रास होतो. चला जाणून घेऊया पिंपल्सपासून सुटका मिळवण्याचे काही घरगुती उपाय..  ...

वजन घटवताना अवेळी लागणारी भूक अशी करा कंट्रोल - Marathi News | Ways to beat hunger and lose weight in Marathi | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन घटवताना अवेळी लागणारी भूक अशी करा कंट्रोल

अधिक खाल्ले गेल्यास वजन वाढते आणि परिणाम उलटा होतो. म्हणूनच भूकेवर सकारात्मक पद्धतीने मात कशी करावी, हे जाणून घेऊया... ...

फिट आणि हेल्दी राहण्यासाठी रोज खावे मोड आलेले मूग  - Marathi News | Health Benifits of eating sprouts | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :फिट आणि हेल्दी राहण्यासाठी रोज खावे मोड आलेले मूग 

धावपळीच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला रोजच व्यायाम करायला मिळेलच असं नाही. अशात हे आजारपण कमी करण्यासाठी मोड आलेली कडधान्य हा एक उपाय आहे.  ...

तुम्हाला एसीची सवय अशी पडू शकते महागात! - Marathi News | Staying in air conditioning all the time can make you sick | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :तुम्हाला एसीची सवय अशी पडू शकते महागात!

उन्हाळ्यात एसीशिवाय राहणं शक्य तर नाही पण त्याचा वापर कमी केला जाऊ शकतो. नाहीतर तुम्हाला खालील गोष्टींच्या समस्या अधिक भेडसावू शकतात.   ...

बेल फळाच्या रसाचे आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल थक्क! - Marathi News | Best Benefits Of Bael Juice in Marathi | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :बेल फळाच्या रसाचे आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल थक्क!

बेलाच्या रसाचे उन्हाळ्यात अनेक फायदे होतात. बेलाचा वापर आरोग्य चांगलं ठेवण्यासोबतच तुमचं सौंदर्य चांगलं ठेवण्यासाठीही होऊ शकतो. आयुर्वेदातही बेलाचे गुण सांगण्यात आले आहेत.  ...

चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी बटाट्याचा असा करा वापर - Marathi News | 5 Ways To Use Potato As A Beauty Product | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी बटाट्याचा असा करा वापर

बटाटे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यासोबतच तुमच्या सौंदर्यातही आणखी भर घालण्याच्या कामात येतात. त्वचेसंबंधीच्या अनेक समस्या बटाटे दूर करतात. चला जाणून घेऊया बटाट्याचे हे खास फायदे.... ...

अहमदनगरची संयुक्ता शेकटकर ठरली ‘मिस इंडिया फेस आॅफ बॉलिवूड’ - Marathi News | Ahmadnagar's Samyukta Shekatkar, 'Miss India Face of Bollywood' | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगरची संयुक्ता शेकटकर ठरली ‘मिस इंडिया फेस आॅफ बॉलिवूड’

डेहराडून येथे खालसा प्रॉडक्शन हरिद्वार वतीने आयोजित केलेल्या ‘मिस इंडिया फेस आॅफ बॉलीवूड-२०१८’ या राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत नगरच्या संयुक्ता शेकटकर हीने प्रथम पारितोषिक पटकाविले. ...

वजन होणार कमी आणि टेन्शन दूर, खाणे सुरु करा हा पदार्थ - Marathi News | Health tips in Marathi : Eating curd will make you slim and tension free | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन होणार कमी आणि टेन्शन दूर, खाणे सुरु करा हा पदार्थ

कॅल्शिअममुळे दात आणि हाडांना मजबूती मिळते. कॅल्शिअमसोबतच दह्यात अनेक पोषक तत्वे असतात त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहतं.  ...