लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ब्यूटी टिप्स

Beauty Tips

Beauty tips, Latest Marathi News

सौंदर्य-Beauty- सौंदर्य म्हणजे त्वचेचा रंग किंवा मेकअप नव्हे, आरोग्य सांभाळून सुंदर दिसण्यासाठी आवश्यक, शास्त्रीय-फॅक्ट चेक केलेल्या टिप्स आणि उपाय.
Read More
अप्पर लिप्सवर येणारे केस दूर करण्यासाठी वापरा 'हे' नैसर्गिक उपाय! - Marathi News | Unwanted moustache hair removal tips upper lips unwanted hair removal tips for girls and womens | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :अप्पर लिप्सवर येणारे केस दूर करण्यासाठी वापरा 'हे' नैसर्गिक उपाय!

पुरूषांच्या चेहऱ्यावरील मिशी हे त्यांच्या रूबाबदारपणाचं प्रतिक मानलं जातं. पण हिच मिशी जर महिलांना दिसू लागली तर मात्र ती सौंदर्याच्या आड येते. अनेक महिलांना अप्पर लिप्सवर केस येतात. ...

चेहऱ्याला स्क्रब करण्याची सवय आहे, मग हे नक्की वाचा - Marathi News | lifestyle tips to get better result by scrubbing your skin | Latest beauty Photos at Lokmat.com

ब्यूटी :चेहऱ्याला स्क्रब करण्याची सवय आहे, मग हे नक्की वाचा

थंडीमध्ये मानेची त्वचा उजळवण्यासाठी 'हे' उपाय नक्की ट्राय करा! - Marathi News | Beauty tips to neck clean during winters | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :थंडीमध्ये मानेची त्वचा उजळवण्यासाठी 'हे' उपाय नक्की ट्राय करा!

आपला अत्यंत महत्त्वाचा अवयव म्हणजे मान. पण आपण मानेची काळजी कधी घेतच नाही. शरीरातील हार्मोन्सचे असंतुलन, ऊन, धूळ आणि सर्दी यांमुळे आपल्या मानेची त्वचा काळवंडते. ...

जान्हवी कपूर, सारा अली खान नव्हे; सध्या 'ही' स्टार किड्स सर्वाधिक चर्चेत! - Marathi News | Fashionable and stylish pics or photos of shanaya kapoor | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :जान्हवी कपूर, सारा अली खान नव्हे; सध्या 'ही' स्टार किड्स सर्वाधिक चर्चेत!

त्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी मदत करतो कांद्याचा रस; असा करा वापर! - Marathi News | Onion or Onion Juice benefits for skin | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :त्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी मदत करतो कांद्याचा रस; असा करा वापर!

अनेक लोकांना कांद्याचे सौंदर्यासाठीचे फायदे माहीतच नसतात. परंतु कांदा हा त्वचेसाठी आणि केसांसाठी फार उपयोगी ठरतो. मग तुम्ही कोणत्याही स्वरूपात वापरा, त्वचेसाठी तो उपयोगीच ठरतो. ...

'हे' आहेत 2019मधील टॉप ब्युटी ट्रेन्ड; तुम्हीही करा ट्राय! - Marathi News | Beauty trends in 2019 | Latest beauty Photos at Lokmat.com

ब्यूटी :'हे' आहेत 2019मधील टॉप ब्युटी ट्रेन्ड; तुम्हीही करा ट्राय!

तुम्हीही केस घट्ट बांधता का?; वेळीच सावध व्हा! - Marathi News | Tying a tight bun or other hairstyles can cause baldness in the future | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :तुम्हीही केस घट्ट बांधता का?; वेळीच सावध व्हा!

सौंदर्य वाढविण्यात केसांची फार महत्त्वाची भूमिका असते. पुरूषांपेक्षा महिला आपल्या केसांवर अधिक एक्सपरिमेंट करताना दिसतात. मग ते वेगवेगळ्या हेअर स्टाईल्स असो किंवा हेअर कलर्स. ...

घरी मेटल ब्लॅकहेड रिमुव्हलचा वापर करणे योग्य कि अयोग्य? - Marathi News | Know why you should not use blackheads extractor at home | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :घरी मेटल ब्लॅकहेड रिमुव्हलचा वापर करणे योग्य कि अयोग्य?

ब्लॅकहेड्समुळे चेहऱ्याची सुंदरता कमी होते आणि त्यामुळे महिला नेहमीच ब्लॅकहेड्स घरीच दूर करत असतात. नाकाच्या शेंड्यावर आणि गालांवर ब्लॅकहेड्स सर्वात जास्त आढळतात. ...