लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ब्यूटी टिप्स

Beauty Tips

Beauty tips, Latest Marathi News

सौंदर्य-Beauty- सौंदर्य म्हणजे त्वचेचा रंग किंवा मेकअप नव्हे, आरोग्य सांभाळून सुंदर दिसण्यासाठी आवश्यक, शास्त्रीय-फॅक्ट चेक केलेल्या टिप्स आणि उपाय.
Read More
...म्हणून केस विंचरण्यासाठी इतरांचा कंगवा वापरू नये! - Marathi News | What happens when you use others comb | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :...म्हणून केस विंचरण्यासाठी इतरांचा कंगवा वापरू नये!

तुमच्यासोबत असं कधी झालयं का? तुम्ही पार्टीसाठी हेअरस्टाइल करण्याच्या विचारात आहात, पण कंगवा आणणंच विसरलात? अशावेळी आपल्यापैकी अनेकजण मैत्रीणीकडून कंगवा मागतात. ...

दुसऱ्यांचा टॉवेल वापरल्याने पिंपल्स होतात का? - Marathi News | Sharing of bath towel could lead to acne | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :दुसऱ्यांचा टॉवेल वापरल्याने पिंपल्स होतात का?

अनेक लोकांना ही सवय असते की, कुणाच्या घरी गेल्यावर हात-पाय धुतल्यावर त्यांच्याच टॉवेलने हात-पाय पुसतात. ...

एका विशेष लाइटच्या प्रकाशाने दूर होईल खाजेची समस्या? - Marathi News | Will rashes really end up showing the light | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :एका विशेष लाइटच्या प्रकाशाने दूर होईल खाजेची समस्या?

त्वचेसंबंधी एक सर्वात जास्त भेडसावणारी समस्या म्हणजे खाज. वेगवेगळ्या कारणांनी अनेकांच्या त्वचेवर खाज येते. वेळीच यावर उपाय केले नाही तर खाज वाढून गंभीर रुप धारण करु शकते. ...

तजेलदार आणि मुलायम त्वचेसाठी उपयोगी ठरतील 'हे' फेसपॅक - Marathi News | Ubtan or face pack keeps moisturizer intact and your face glowing | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :तजेलदार आणि मुलायम त्वचेसाठी उपयोगी ठरतील 'हे' फेसपॅक

वातावरणातील बदल, धूळ आणि प्रदुषण यामुळे त्वचेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच त्वचेच्या समस्यांकडे दुर्लक्ष केलं तर त्यांचं रूपांतर अनेक गंभीर समस्यांमध्ये होऊ शकतं. ...

लांब आणि दाट पापण्यांसाठी 'हे' 6 उपाय करा! - Marathi News | Top 6 home remedies to get long and thick eyelashes | Latest beauty Photos at Lokmat.com

ब्यूटी :लांब आणि दाट पापण्यांसाठी 'हे' 6 उपाय करा!

ड्राय ब्रशिंगचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का? त्वचेला होतात 'हे' फायदे! - Marathi News | Dry brushing why it is so important for skin | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :ड्राय ब्रशिंगचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का? त्वचेला होतात 'हे' फायदे!

ड्राय ब्रशिंग आजही जगातल्या सर्वात लोकप्रिय ब्यूटी ट्रेन्ड्सपैकी एक आहे. मॉडल्सपासून ते स्कीनकेअरबाबत उत्साही लोकांपर्यंत अनेकांनी या क्रियेच्या लाभांबाबत सांगितलं आहे. ...

मुलतानी माती केवळ चेहऱ्यासाठी नाही तर केसांसाठीही आहे वरदान! - Marathi News | How use multani mati treating dandruff at home | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :मुलतानी माती केवळ चेहऱ्यासाठी नाही तर केसांसाठीही आहे वरदान!

महिलांना केसगळतीसोबतच आणखी एका गोष्टीची नेहमी भीती असते ती म्हणजे डॅंड्रफची. केसा वेगवेगळ्या कारणांनी सतत होणारा कोंडा हा अनेकांसाठी डोकेदुखीचच कारण आहे. ...

हिवाळ्यात स्किनवर उद्भवतेय रेडनेसची समस्या?; अशी घ्या काळजी! - Marathi News | Ways to fight winter skin redness | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :हिवाळ्यात स्किनवर उद्भवतेय रेडनेसची समस्या?; अशी घ्या काळजी!

उन्हाळ्यापेक्षा थंडीमध्ये त्वचेची जास्त काळजी घेण आवश्यक असतं. कारण वातावरणातील गारव्यामुळे त्वचा कोरडी होते. त्यामुळे अशा थंड वातावरणात त्वचा लाल आणि शुष्क होते. ...