लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ब्यूटी टिप्स

Beauty Tips , मराठी बातम्या

Beauty tips, Latest Marathi News

सौंदर्य-Beauty- सौंदर्य म्हणजे त्वचेचा रंग किंवा मेकअप नव्हे, आरोग्य सांभाळून सुंदर दिसण्यासाठी आवश्यक, शास्त्रीय-फॅक्ट चेक केलेल्या टिप्स आणि उपाय.
Read More
फक्त तेल लावून उपयोग नाही, केसांना मालिश करणंही महत्वाचं; पाहा मालिशची योग्य पद्धत.. - Marathi News | 4 ayurvedic oils to grow hair faster and right way to massage hair | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त तेल लावून उपयोग नाही, केसांना मालिश करणंही महत्वाचं; पाहा मालिशची योग्य पद्धत..

Right Way to Massage Hair : तेलाने मालिश केल्यानं केस मुळापासून मजबूत होतात आणि ब्लड सर्कुलेशन वाढून केसांची वाढ होण्यास मदत मिळते. पण केवळ केसांनी मालिश करून चालत नाही. त्यासाठी मालिश करण्याची योग्य पद्धत माहीत असायला हवी. ...

केस धुताना शाम्पूत 'हा' पदार्थ मिसळा; केस मुळापासून होतील दाट-केस गळण्याचं प्रमाण एका धुण्यात घटेल - Marathi News | Home Remedy By Ayurvedic Doctor To Make Hair Long And Shiny Mix these Thing In Shampoo | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केस धुताना शाम्पूत 'हा' पदार्थ मिसळा; केस मुळापासून होतील दाट-केस गळण्याचं प्रमाण एका धुण्यात घटेल

Mix these Thing In Shampoo to Get Thick Hairs : या घरगुती उपायाचा वापर केस धुण्यासाठी करा. केस धुताना शॅम्पूऐवजी हे द्रावण केसांवर घालून केस स्वच्छ धुवून घ्या. ...

टाचांना भेगा पडल्या, रक्त निघतंय? रात्री झोपण्यापूर्वी टाचांना लावा 'हा' पांढरा पदार्थ, त्वचा होईल मुलायम - Marathi News | How to treat cracked heels with bleeding at Home Best home remedy for cracked heels before bedtime coconut oil remedy for cracked heels | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :टाचांना भेगा पडल्या, रक्त निघतंय? रात्री झोपण्यापूर्वी टाचांना लावा 'हा' पांढरा पदार्थ, त्वचा होईल मुलायम

Cracked heels: Heel cracks remedy: Home remedy for cracked heels: Dry feet solution: काही घरगुती सोपे उपाय केले तर टाचांच्या भेगा भरुन निघतील तसेच त्वचा मऊ होण्यास मदत होतील. ...

नातीचेच काय आजीचेही केस दिसतील काळेभोर-चमकदार- ताज्या रसरशीत आवळ्याचं तेल ‘असं’ करा... - Marathi News | homemade amla oil for hair fall control how to make amla oil at home for hair best homemade amla oil for hair growth | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नातीचेच काय आजीचेही केस दिसतील काळेभोर-चमकदार- ताज्या रसरशीत आवळ्याचं तेल ‘असं’ करा...

how to make amla oil at home for hair : homemade amla oil for hair fall control : best homemade amla oil for hair growth : घरगुती पद्धतीने आवळ्याचं तेल तयार करण्याची सोपी आणि पारंपारिक पद्धत पाहा... ...

मुरूम फोडले आणि चेहऱ्यावर खड्डे पडलेत? पाहा 'हे' खड्डे भरण्यासाठी काय आहेत घरगुती उपाय - Marathi News | What to do to get rid of facial scars and pits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुरूम फोडले आणि चेहऱ्यावर खड्डे पडलेत? पाहा 'हे' खड्डे भरण्यासाठी काय आहेत घरगुती उपाय

Scars and Pits Home Remedies: बरेच लोक मुरुम फोडतात त्यामुळेही चेहऱ्यावर खड्डे पडतात. मात्र, काही लोकांच्या चेहऱ्यावर मुरुम नसतानाही खड्डे पडतात. हे दिसायला चांगले वाटत नाहीत, त्यामुळे अनेकजण त्यापासून सुटका मिळवण्याचा प्रयत्न करतात. ...

हिवाळ्यात केसांचा कोरडा खरखरीत खराटा झाला? मोहरीचं तेल 'या' पद्धतीने लावा, केस होतील चमकदार सिल्की - Marathi News | home hacks for dry and rough hair, how to get rid of hair dryness, use of mustard oil for shiny and smooth hair, home hacks to get silky and shiny hair  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिवाळ्यात केसांचा कोरडा खरखरीत खराटा झाला? मोहरीचं तेल 'या' पद्धतीने लावा, केस होतील चमकदार सिल्की

Hair Care Tips For Dry Hair In Winter: घरच्याघरी केस जर अतिशय सिल्की, चमकदार करायचे असतील तर पुढे सांगितलेला एक सोपा उपाय करून पाहाच...(how to get rid of hair dryness?) ...

तळहातांची साल निघते-खूप खाज येते? ‘हे’ सोपे उपाय करा, हातांची आगही होईल कमी-होतील मऊ - Marathi News | Simple and easy tips to get rid of dry hand problem | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तळहातांची साल निघते-खूप खाज येते? ‘हे’ सोपे उपाय करा, हातांची आगही होईल कमी-होतील मऊ

Dry Hand Home Remedy : आज आम्ही आपल्याला काही नॅचरल आणि सोपे उपाय सांगणार आहोत, जे वापरून आपण हातांची त्वचा ड्राय होण्यापासून वाचवू शकता. ...

आठवी-नववीतच मुलामुलींचे केस पांढरे होतात-गळतातही फार? डॉक्टर सांगतात ४ चुका-पालकांसाठी खास सल्ला - Marathi News | why do children get white hair at an early Age reasons for hair fall in school going children dermatologist tips for teenage hair problems | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आठवी-नववीतच मुलामुलींचे केस पांढरे होतात-गळतातही फार? डॉक्टर सांगतात ४ चुका-पालकांसाठी खास सल्ला

hair fall in teenagers: teenage hair loss causes: dermatologist advice for parents: १५ ते १६ वयोगटातील मुलांचे केस पांढरे दिसू लागले, याची कारणे आणि उपाय जाणून घ्या. ...