अहिल्यानगर: नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला सायंकाळी साडेसात वाजता न्यायालयात हजर केले मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Bcci, Latest Marathi News भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे. Read More
भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळेचा आज 48 वा वाढदिवस. ...
परदेश दौऱ्यावर पत्नीना सोबत घेऊन जाण्याची भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची मागणी बीसीसीआयने अखेरीस मान्य केली. ...
IND Vs WI One Day: कसोटी पदार्पणातच शतकी खेळी साकारणाऱ्या पृथ्वी शॉचे लवकरच प्रमोशन होणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावीत केले. ...
भारतीय क्रिकेट संघाच्या परदेश दौऱ्यावर खेळाडूंना त्यांच्या पत्नींना नेण्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) एक अट घातली होती. ...
-नीलिमा शिंगणे -जगड अकोला : खेळाप्रती प्रेम आणि प्रचंड मेहनत करण्याची तयारी या गुणांच्या बळावर शेतकऱ्याच्या मुलाने क्रिकेट पंचाची परीक्षा ... ...
भारतीय क्रिकेटमधील भविष्याचा तारा म्हणून मोहम्मद सिराजकडे पाहिले जात आहे. ...
मीटू मोहिमेने बॉलिवूडमध्ये जोर आहे. पण हे वादळ आता भारतातील क्रिकेटमध्येही येऊन धडकले आहे. ...
बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांच्यावर एका महिलेने लैंगिग छळाचा आरोप केला आहे. या साऱ्या प्रकरणामुळे बीसीसीआयच्या नावाला बट्टा लागला आहे. ...