लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
शमीचा अमेरिकेत जाण्याचा मार्ग मोकळा; बीसीसीआयची मध्यस्थी - Marathi News | Shami's path to the United States paved the way; Mediation of the BCCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शमीचा अमेरिकेत जाण्याचा मार्ग मोकळा; बीसीसीआयची मध्यस्थी

शमीच्या पत्नी हसीन जहाँने त्याच्याविरुद्द गुन्हा दाखल केला होता व न्यायालयात हे प्रकरण असल्यामुळे व्हिसा मिळण्यात अडथळा निर्माण झाला होता.  ...

रवी शास्त्री प्रशिक्षकपदी कायम राहणार? अंशुमन गायकवाड यांनी दिले सूचक संकेत - Marathi News | Ravi Shastri to continue as India's head coach? 'Selector' Anshuman Gaekwad drops BIG hint | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवी शास्त्री प्रशिक्षकपदी कायम राहणार? अंशुमन गायकवाड यांनी दिले सूचक संकेत

वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर टीम इंडियाच्या प्रशिक्षक बदलाच्या हालचालींनी जोर धरला आहे. ...

संजय बांगरची गच्छंती निश्चित; बीसीसीआय सूत्रांनी दिली माहिती - Marathi News | Sanjay Bangar's concoction fixed; | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संजय बांगरची गच्छंती निश्चित; बीसीसीआय सूत्रांनी दिली माहिती

भारत अरूण कायम राहणार ...

न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांची जागा घेण्यासाठी उत्सुक, सूत्रांची माहिती - Marathi News | Former New Zealand coach Mike Hesson set to apply for Team India's head coach position: Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांची जागा घेण्यासाठी उत्सुक, सूत्रांची माहिती

झीलंड क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक माईक हेसन यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याची तयारी दर्शवली आहे. ...

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्रीच राहावे, ही तर बीसीसीआयचीच इच्छा? कारण.. - Marathi News | BCCI official believes breaking Virat Kohli-Ravi Shastri combination could be disastrous for Team India: Report  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्रीच राहावे, ही तर बीसीसीआयचीच इच्छा? कारण..

सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकिय समितीने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकासह, फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक प्रशिक्षकांसह अन्य पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ...

टीम इंडियाचा क्षेत्ररक्षक प्रशिक्षक का व्हायचंय? जाँटी ऱ्होड्सनं सांगितलं कारण - Marathi News | Jonty Rhodes reveals big plans after applying for Team India's fielding coach job | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचा क्षेत्ररक्षक प्रशिक्षक का व्हायचंय? जाँटी ऱ्होड्सनं सांगितलं कारण

भारतीय क्रिकेट संघाच्या क्षेत्ररक्षक प्रशिक्षकपदासाठी दक्षिण आफ्रिकेच्या जाँटी ऱ्होड्सनं अर्ज दाखल केल्यामुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. ...

महेंद्रसिंग धोनीचं स्वप्नपूर्तीच्या दिशेनं पाऊल; पॅराशूट रेजिमेंटमध्ये सरावाला सुरुवात - Marathi News | MS Dhoni fulfils promise, begins training with Parachute Regiment | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीचं स्वप्नपूर्तीच्या दिशेनं पाऊल; पॅराशूट रेजिमेंटमध्ये सरावाला सुरुवात

भारताचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं भारतीय लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटमध्ये सरावाला सुरुवात केली आहे. ...

वर्ल्ड कपदरम्यानच धोनी निवृत्ती घेणार होता, पण कोहलीनं त्याला थांबवलं; कारण... - Marathi News | After Virat Kohli advised MS Dhoni not to quit immediately that the latter changed his mind | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपदरम्यानच धोनी निवृत्ती घेणार होता, पण कोहलीनं त्याला थांबवलं; कारण...

वर्ल्ड कप स्पर्धेनंतर महेंद्रसिंग धोनीने  क्रिकेटपासून दोन महिने लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. धोनी या दोन महिन्यांमध्ये भारतीय सैन्याबरोबर सराव करणार आहे. ...