लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
टीम इंडियाचा प्रशिक्षक नेमणारी समितीच वादाच्या कचाट्यात - Marathi News | The committee that appoints the coach of Team India is in dispute | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचा प्रशिक्षक नेमणारी समितीच वादाच्या कचाट्यात

क्रिकेट सल्लागार समितीमध्ये कपिल देव यांच्याशिवाय माजी प्रशिक्षक अंशुमन गायकवाड आणि माजी महिला क्रिकेटपटू शांता रंगास्वामी आहेत. ...

13 वर्षांनंतर भारताच्या 'या' क्रिकेटपटूनं केली निवृत्तीची घोषणा - Marathi News | Former India International Venugopal Rao Announces Retirement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :13 वर्षांनंतर भारताच्या 'या' क्रिकेटपटूनं केली निवृत्तीची घोषणा

भारतीय संघाचा माजी फलंदाज आणि आंध्र प्रदेश संघाचा कर्णधार वेणुगोपाळ राव याने मंगळवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ...

टीम इंडियाच्या कर्णधारपदी कोहली की रोहित? शोएब अख्तरने मांडले मत - Marathi News | Kohli or Rohit as Team India captain? Shoaib Akhtar proposes | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या कर्णधारपदी कोहली की रोहित? शोएब अख्तरने मांडले मत

भारतीय संघाला वर्ल्ड कप 2019 स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वात उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता. ...

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी आता 'या' मुंबईकराचा अर्ज - Marathi News | Lalchand Rajput Applies For New Head Coach For Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी आता 'या' मुंबईकराचा अर्ज

गेल्या काही दिवसांत आधीच भारताचा अष्टपैलू खेळाडू रॉबिन सिंह यानं देखील मुख्य प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयकडे अर्ज दाखल केला होता. ...

जास्त खेळले म्हणून जाणकार होत नाही : एमएसके प्रसाद - Marathi News | Not as savvy as most played: MSK Prasad on BCCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जास्त खेळले म्हणून जाणकार होत नाही : एमएसके प्रसाद

एमएसके प्रसाद यांनी मंगळवारी दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक मुद्द्यांवर आपले मत मांडले. ...

टीम इंडियाचा प्रशिक्षक निवडताना कोहलीचा सल्ला घेणे बंधनकारक नाही, सल्लागार समितीचं मत - Marathi News | Not mandatory to take Kohli's inputs, says coach selection panel member Anshuman Gaekwad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचा प्रशिक्षक निवडताना कोहलीचा सल्ला घेणे बंधनकारक नाही, सल्लागार समितीचं मत

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकासह अन्य महत्त्वाच्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ...

विराट कोहलीवरुन रंगला गावस्कर-मांजरेकर सामना, काय आहे कारण? - Marathi News | sanjay manjrekar disagree with sunil gavaskar view on virat kohli and selectors | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीवरुन रंगला गावस्कर-मांजरेकर सामना, काय आहे कारण?

भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी विराट कोहलीच्या कर्णधारपदाच्या फेरनियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. ...

अशी ही बनवाबनवी... बीसीसीआयचं दिग्दर्शन अन् कोहली-रोहित मुख्य भूमिकेत? - Marathi News | Virat Kohli and Rohit Sharma rift rumours planted for cover World Cup failure?  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अशी ही बनवाबनवी... बीसीसीआयचं दिग्दर्शन अन् कोहली-रोहित मुख्य भूमिकेत?

भारतीय संघात दुफळी... कॅप्टन कोहली अन् रोहित असे दोन गट... रोहितनं अनुष्काला केलं अनफॉलो... त्यावर अनुष्कानं दिलेलं उत्तर... वर्ल्ड कप स्पर्धेतील पराभवानंतर सुरू झालेल्या या चर्चा वायफळ होत्या हे सोमवारी स्पष्ट झाले...  ...