India vs West Indies: वेस्ट इंडीजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघ जाहीर केला. करुण नायरला वगळल्याने चहुबाजुंनी टीका होत आहे. ...
गेल्या काही वर्षांत भारतीय क्रिकेट संघात तंदुरुस्तीचे महत्त्व वाढले आहे. त्यामुळे संघात निवड होण्यासाठी प्रत्येक खेळाडूला ' यो-यो' टेस्ट द्यावी लागत आहे. ...
पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने आयसीसीकडे बीसीसीआयविरोधात दाद मागितली आहे. आयसीसी या प्रकरणाची सुनावणी करण्यापूर्वीच बीसीसीआयने मात्र कठोर भूमिका घेतली आहे. ...
विश्रांतीनंतर विराट कोहली भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. भारताला आगामी मालिकेत वेस्ट इंडिजचा सामना करायचा आहे. मात्र संघात पुनरागमन करण्यासाठी विराटला यो यो टेस्टमध्ये पास व्हावे लागणार आहे. ...
जबरदस्त फार्मात असणाºया अंकित बावणेच्या सलग दुसºया नेत्रदीपक शतकी खेळीच्या बळावर महाराष्ट्राने बंगळुरू येथे रविवारी झालेल्या विजय हजारे करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेत पंजाब संघावर ९४ धावांनी मात करताना विजयी हॅट्ट्रिक नोंदवली. फिरकी गोलंदाज सत्यजित बच्छ ...
कर्णधार विराट कोहली सध्या सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाचा भाग नाही. त्याची मैदानावरील आक्रमकता, दिल्लीकर असल्याने तोंडावर सतत असणाऱ्या शिव्या, प्रतिस्पर्धी खेळाडूंना ठसन देऊन खेळण्याची स्टाईल, हे सर्व आशिया चषक स्पर्धेत चाहते मिस करत आ ...
भारतीय संघाचा सलामीवीर गौतम गंभीर गेली कित्येक वर्ष राष्ट्रीय संघाचा सदस्य नसला तरी त्याचे आजही बरेच फॉलोअर्स आहेत. विजय हजारे चषक क्रिकेट स्पर्धेत दिल्ली संघाचे प्रतिनिधित्व करताना तोच केंद्रस्थानी होता. ...
राष्ट्रीय पुरस्कारांची गुरूवारी घोषणा झाली आणि पुन्हा नव्या वादाला तोंड फुटले. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि विश्वविजेती वेटलिफ्टर मीराबाई चानू यांना 2018चा 'खेलरत्न' पुरस्कार जाहीर झाला ...