लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
भारताचा गोलंदाज शाहबाज नदीमने मोडला 20 वर्षांपूर्वीचा विक्रम - Marathi News | Shahbaz Nadeem broken List A cricket record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचा गोलंदाज शाहबाज नदीमने मोडला 20 वर्षांपूर्वीचा विक्रम

झारखंडच्या डावखुरा फिरकीपटू शाहबाज नदीमने लिस्ट 'A' क्रिकेटमधील 20 वर्षांपूर्वीचा विक्रम आपल्या नावे केला. ...

Asia Cup 2018: रोहित भाऊ, आपण पाकिस्तानविरुद्ध असं जिंकणार का? - Marathi News | Asia Cup 2018: Rohit sharma, how you win against pakistan? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018: रोहित भाऊ, आपण पाकिस्तानविरुद्ध असं जिंकणार का?

Asia Cup 2018: भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेत विजयाने सुरूवात केली असली तरी संघाची एकूण कामगिरी चिंताजनक होती. ...

Asia cup 2018: भारताचा दुबळ्या हाँगकाँगविरुद्ध अवघ्या 26 धावांनी विजय; शिखर धवनचे दमदार शतक  - Marathi News | India vs Hong Kong Live: Hong Kong win the toss and elect to field | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia cup 2018: भारताचा दुबळ्या हाँगकाँगविरुद्ध अवघ्या 26 धावांनी विजय; शिखर धवनचे दमदार शतक 

India vs Hong Kong Live: भारताच्या 285 धावांचे कोणतेही दडपण न घेता हाँगकाँगच्या खेळाडूंनी संयमी सुरूवात करताना संघाच्या धावांचा वेग वाढता ठेवला. मात्र मधली फळी कोलमडल्यामुळे त्यांना 50 षटकांमध्ये 8 बाद 259 धावाच करता आल्या. ...

Asia cup 2018 #INDvHKG : भारताला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश, 7 बाद 285 धावा - Marathi News | Asia Cup 2018 #INDvHKG: India score 285 runs in 50 overs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia cup 2018 #INDvHKG : भारताला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश, 7 बाद 285 धावा

Asia Cup 2018 #INDvHKG: शिखर धवन आणि अंबाती रायुडू यांच्या दमदार खेळीनंतरही भारताला आशिया चषक स्पर्धेच्या पहिल्या लढतीत हाँगकाँगविरुद्ध मोठी धावसंख्या उभारता आली नाही. ...

Asia Cup 2018: विराट कोहलीने भारतीय संघाला दिल्या शुभेच्छा - Marathi News | Asia Cup 2018: Virat Kohli wishes Team India good luck | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018: विराट कोहलीने भारतीय संघाला दिल्या शुभेच्छा

Asia Cup 2018: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेच्या मोहिमेला आजपासून सुरूवात करत आहे. भारतीय संघाचा पहिलाच सामना दुबळ्या हाँगकाँग संघाशी होणार आहे. ...

Asia Cup 2018: भारतीय संघ पहिल्यांदाच उतरणार दुबईच्या मैदानावर; १३१ स्टेडियमवर खेळलेत सामने  - Marathi News | Asia Cup 2018: Indian team play first time at Dubai international ground | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018: भारतीय संघ पहिल्यांदाच उतरणार दुबईच्या मैदानावर; १३१ स्टेडियमवर खेळलेत सामने 

Asia Cup 2018: भारतीय संघ मंगळवारी कमकुवत मानल्या जाणाऱ्या हाँगकाँगविरुद्ध खेळणार आहे. आशिया चषक स्पर्धेच्या या सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड मानले जात आहे. ...

Asia Cup 2018 : विराट कोहलीला वगळल्याने ब्रॉडकास्टर नाराज; BCCI सोबत शीतयुद्ध? - Marathi News | Asia Cup 2018: Virat Kohli absence irks broadcaster | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 : विराट कोहलीला वगळल्याने ब्रॉडकास्टर नाराज; BCCI सोबत शीतयुद्ध?

Asia Cup 2018: जगातील सर्वोत्तम फलंदाज विराट कोहली आशिया चषक स्पर्धेत खेळत नसल्याचे दु:ख केवळ चाहत्यांनाच नाही, तर या स्पर्धेचे प्रसारण करणाऱ्या वाहिन्यांना (ब्रॉडकास्टर) असल्याचे कळत आहे. ...

shocking... अधिकाऱ्याने केले महिलेचे लैंगिक शोषण; बीसीसीआय गुंडाळले होते प्रकरण - Marathi News | Sexual harassment of a woman made by BCCI official | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :shocking... अधिकाऱ्याने केले महिलेचे लैंगिक शोषण; बीसीसीआय गुंडाळले होते प्रकरण

हे प्रकरण बीसीसीआयने गुंडाळले असले तरी ते बिहार क्रिकेट असोसिएशनच्या एका पदाधिकाऱ्याने या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. ...