लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
मोठी बातमी : कोरोना संकटात भारत ट्वेंटी-२० वर्ल्ड कपचं यजमानपद गमावणार; नव्या पर्यायानं पाकिस्तानात आनंद! - Marathi News | UAE on standby as venue for ICC T20 World Cup 2021 as India grapples with Covid-19 surge: Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी : कोरोना संकटात भारत ट्वेंटी-२० वर्ल्ड कपचं यजमानपद गमावणार; नव्या पर्यायानं पाकिस्तानात आनंद!

भारतात कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढत जाणारी संख्या अन् त्याचा आरोग्य यंत्रणेवर पडणारा ताण पाहता सर्वत्र विदारक चित्रच दिसत आहे. ...

IPL 2021 पूर्ण होणार, BCCIनं घेतली परदेशी खेळाडूंच्या सुरक्षेची जबाबदारी; IPL COOचं मोठं विधान - Marathi News | Tournament isn't over for BCCI till each one of you has reached your home, safe and sound: IPL COO to players   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 पूर्ण होणार, BCCIनं घेतली परदेशी खेळाडूंच्या सुरक्षेची जबाबदारी; IPL COOचं मोठं विधान

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL 2021) सहभागी झालेल्या परदेशी खेळाडूंमध्येही भीतीचं वातावरण आहे. केन रिचर्डसन, अॅडम झम्पा, लायम लिव्हिंगस्टोन, अँड्य्रू टाय या परदेशी खेळाडूंनी याच भीतीतून आयपीएलमधून माघार घेतली. ...

रवींद्र जडेजाला बीसीसीआयनं विराट कोहली इतके मानधन द्यायला हवे; इंग्लंडच्या माजी कर्णधाराची करारावर नाराजी - Marathi News | Michael Vaughan unhappy with Ravindra Jadeja's BCCI contract, wants him in same category as Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवींद्र जडेजाला बीसीसीआयनं विराट कोहली इतके मानधन द्यायला हवे; इंग्लंडच्या माजी कर्णधाराची करारावर नाराजी

बीसीसीआयनं २०२०-२१ या वर्षांकरीता त्यांच्या कराराची घोषणा केली आणि त्यात त्यांनी A + कॅटेगरीत विराट कोहली, जसप्रीत बुमराह व रोहित शर्मा या टीम इंडियाच्या तीन प्रमुख खेळाडूंना कायम ठेवले. ...

मोठी बातमी! भारतीय क्रिकेट संघ ऑलम्पिक स्पर्धा खेळणार; BCCI चा हिरवा कंदील, लॉस अँजलिस ऑलम्पिकसाठी जोरदार तयारी - Marathi News | BCCI agrees to field both mens and womens team if Los Angeles Olympics includes cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी! भारतीय क्रिकेट संघ ऑलम्पिक स्पर्धा खेळणार; BCCI चा हिरवा कंदील, लॉस अँजलिस ऑलम्पिकसाठी जोरदार तयारी

Los Angeles Olympics: भारतीय क्रिकेट विश्वासाठी मोठी बातमी आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआ) भारतीय महिला आणि पुरूष क्रिकेट संघाला ऑलम्पिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठीची तयारी दाखवली आहे. ...

Virat Kohli : एकट्या विराटची कमाई पाकिस्तान संघाच्या वेतनाइतकी  - Marathi News | Virat Kohli earnings alone are equal to the salary of the Pakistan team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Virat Kohli : एकट्या विराटची कमाई पाकिस्तान संघाच्या वेतनाइतकी 

Virat Kohli : बीसीसीआयने जाहीर केलेल्या केंद्रीय करारामध्ये विराट, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांना ‘ए प्लस’ गटामध्ये ठेवले आहे. ...

कोरोना असो वा नसो,  मैदानात प्रेक्षक असोत वा नसोत, क्रिकेटकडे येणारा पैशांचा ओघ कायम... - Marathi News | Corona or not, spectators on the field or not, the flow of money to cricket continues ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कोरोना असो वा नसो,  मैदानात प्रेक्षक असोत वा नसोत, क्रिकेटकडे येणारा पैशांचा ओघ कायम...

BCCI : कोरोनाच्या सावटातही बीसीसीआयने खेळाडूंना सप्टेंबर २०२१पर्यंत करारबद्ध करताना त्यांची रक्कम ‘जैसे थे’ ठेवलेली आहे. त्यात कसलीही काटछाट केलेली नाही. ...

अरेच्चा! एकट्या विराट कोहली मिळते पाकिस्तानच्या संपूर्ण संघाच्या वार्षिक परागाएवढे वेतन - Marathi News | Virat Kohli alone gets the same salary as the annual Salary of the entire Pakistan team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अरेच्चा! एकट्या विराट कोहली मिळते पाकिस्तानच्या संपूर्ण संघाच्या वार्षिक परागाएवढे वेतन

Virat Kohli News : बीसीसीआयने गुरुवारी आपल्या खेळाडूंचे सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट जाहीर केले. त्यामुळे भारतीय क्रिकेटपटूंना मिळणारी वार्षिक रक्कम पाहून सर्वसामान्य क्रिकेटप्रेमींचे डोळे विस्फारले आहेत. ...

BCCI वार्षिक करार: विराट, रोहित अन् बुमराह मालामाल; हार्दिक, पंतचंही प्रमोशन, तर भुवीला B Grade  - Marathi News | BCCI Central Contracts Virat Rohit Bumrah remain in top bracket Pandya promoted to grade A | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI वार्षिक करार: विराट, रोहित अन् बुमराह मालामाल; हार्दिक, पंतचंही प्रमोशन, तर भुवीला B Grade 

आयपीएलचा (IPL 2021) मोसम सुरू असतानाच भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) खेळाडूंच्या वार्षिक कराराची घोषणा केली आहे. ...