पाकिस्तानी संघानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियावर १० विकेट्स राखून विजय मिळवला. वर्ल्ड कप स्पर्धेतील त्यांचा १२ पराभवानंतर टीम इंडियाविरुद्धचा हा पहिलाच विजय ठरला. ...
विराट कोहलीच्या जागी आता रोहित शर्माला (Rohit Sharma) T-20 संघाचा (T20 indian cricket team) नवा कर्णधार बनविण्यात आले आहे. टी-20 विश्वचषकानंतर विराट कोहलीने टी-20 फॉरमॅटमधील भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडले होते. ...
न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी निवडलेल्या संघात वेंकटेश अय्यर या अष्टपैलू खेळाडूला संधी देण्यात आली आहे. वेंकटेशच्या एन्ट्रीमुळे हार्दिकचे दरवाजे बंद होतात की काय, अशी शंका उपस्थित होत आहे. ...
India’s squad for T20Is series against New Zealand announced : विराट कोहली ( Virat Kohli)चं कर्णधारपदाचं पर्व संपल्यानंतर टीम इंडिया नव्या आव्हानासाठी सज्ज होत आहे. ...
कोरोना व्हायरसमुळे खेळाडूंना सतत बायो बबलमध्ये रहावं लागतंय. त्यात टीम इंडिया सहा महिन्यांपासून एकामागून एक बायो बललमध्ये राहत आहेत. हे बबल खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी योग्य असले तरी मानसिकरितीनं थकवणारे आहे. ...
Team India’s upcoming schedule after T20 World Cup 2021 exit : भारतीय संघाला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून रिकाम्या हाती माघारी परतावे लागले. वर्ल्ड कप स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीवर बोलताना जसप्रीत बुमराह, भरत अरूण आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री ...