लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
रोहित-विराटच्या 'या' कृत्यानं BCCI नाराज, दोघांवरही लवकरच घेतली जाणार एक्शन? - Marathi News | BCCI angry over Rohit and Virat's viral photos, action will be taken against both soon | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित-विराटच्या 'या' कृत्यानं BCCI नाराज, दोघांवरही लवकरच घेतली जाणार एक्शन?

Rohit Sharma And Virat Kohli: ...यामुळे बीसीसीआय अत्यंत नाराज असून या दोघांवरही लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे.  ...

R Ashwin, IND vs ENG : आर अश्विनच्या प्रकृतीबाबत आले अपडेट्स, कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे चुकलेलं लंडनचं विमान...   - Marathi News | India Tour of England : R Ashwin set to join Indian team soon, Jayant Yadav was kept as a standby should Ashwin fail to recover in time | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आर अश्विनच्या प्रकृतीबाबत आले अपडेट्स, कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे चुकलेलं लंडनचं विमान...

India Tour of England :  कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे फिरकीपटू आर अश्विन ( R Ashwin) याचे मागील आठवड्यात लंडनला जाणारे विमान चुकले. ...

INDIA T20 WC Squad: 15 सप्टेंबरला जाहीर करायचाय ट्वेंटी-20 वर्ल्ड कपचा संघ; सिलेक्टर, राहुल द्रविडकडे फक्त चार मालिकांची संधी  - Marathi News | INDIA T20 WC Squad Submission likely deadline 15th September, Selectors, Rahul Dravid left with only 4 series to finalize Indian SQUAD for T20 WC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :15 सप्टेंबरला जाहीर करायचाय ट्वेंटी-20 वर्ल्ड कपचा संघ; सिलेक्टर, राहुल द्रविडकडे फक्त चार मालिका

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी प्रत्येक सहभागी संघांना 15 सप्टेंबरपर्यंत 15 सदस्यीय संघ जाहीर करण्याची निर्देश आयसीसीने दिले आहे. ...

IND vs SA 5th T20I Live Updates : पावसामुळे पाचव्या सामन्याची वेळ बदलली अन् षटकंही घटली; जाणून घ्या डिटेल्स - Marathi News | IND vs SA 5th T20I Live Updates : Update from Bengaluru, The rain has STOPPED & the covers are coming OFF, Match to start at 7:50pm IST, 19 overs per side | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पावसामुळे पाचव्या सामन्याची वेळ बदलली अन् षटकंही घटली; जाणून घ्या डिटेल्स

India vs South Africa 5th T20I Live Updates : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पाचव्या ट्वेंटी-२० सामन्यात पावसाने खोडा घातला. ...

BCCIने वर्षभरात बदलले सहा कर्णधार; सहावा कर्णधार म्हणुन हार्दिक यशस्वी ठरेल? - Marathi News | BCCI changed six captains throughout the year Will Hardik succeed as the sixth captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCIने वर्षभरात बदलले सहा कर्णधार; सहावा कर्णधार म्हणुन हार्दिक यशस्वी ठरेल?

आयर्लंडविरुद्ध दोन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी बीसीसीआयने बुधवारी भारतीय संघ जाहीर केला. या संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे सोपविण्यात आले. ...

IPL चा नवा प्लॅन जाहीर होताच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा जळफळाट! - Marathi News | Pakistan cricket board gets angry jealous after BCCI secretary Jay Shah statement about IPL future planning | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL चा नवा प्लॅन जाहीर होताच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा जळफळाट!

IPL मध्ये पाकिस्तानी खेळाडूंना 'नो एन्ट्री' ...

भारतीय संघ इंग्लंडमध्ये पोहोचला, पण त्यात Rohit Sharma नाही दिसला; हिटमॅन कसोटीला मुकणार? - Marathi News | India Tour of England : Rohit Sharma will be leaving for England on early 17th June morning | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघ इंग्लंडमध्ये पोहोचला, पण त्यात Rohit Sharma नाही दिसला; हिटमॅन कसोटीला मुकणार?

India Tour of England : इंग्लंडविरुद्धच्या कसोटीसाठी भारतीय खेळाडू लंडनमध्ये पोहोचले आहेत. बीसीसीआयने खेळाडूंचे फोटो पोस्ट करून ही माहिती दिली. ...

Shikhar Dhawan T20 career is over? राहुल द्रविडमुळे टीम इंडियाच्या 'गब्बर'ची कारकीर्द संपुष्टात?; आयर्लंडविरुद्धही संधी नाही मिळाली - Marathi News | Rahul Dravid's one phone call threatens Team India's opener Shikhar Dhawan career ?; he is not included in sqaud for T20I against Ireland | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविडमुळे टीम इंडियाच्या 'गब्बर'ची कारकीर्द संपुष्टात?; आयर्लंडविरुद्धही संधी नाही मिळाली

India’s squad for T20I series against Ireland : २६ व २८ जून या कालावधीत होणाऱ्या आयर्लंड-भारत ( Ireland vs India) ट्वेंटी-२० सामन्यांसाठी BCCI ने हा संघ जाहीर केला. ...