लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
IND vs ZIM Live : वडिलांसाठी भावनिक क्षण! लेक रियान परागला पदार्पणाची सोपवताना 'बाप'माणूस भारावला - Marathi News | IND vs ZIM Live Match Updates Riyan Parag's father presented the India cap to his son | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वडिलांसाठी भावनिक क्षण! लेक रियान परागला पदार्पणाची कॅप देताना 'बाप'माणूस भारावला

IND vs ZIM Live Match Updates : रियान परागने भारतीय संघात पदार्पण केले. ...

"आम्हाला निर्णय घेताना..."; वर्ल्डकप फायनल मुंबईबाहेर नको म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना BCCI चे प्रत्युत्तर - Marathi News | BCCI responded to Aditya Thackeray who said never take the World Cup final away from Mumbai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आम्हाला निर्णय घेताना..."; वर्ल्डकप फायनल मुंबईबाहेर नको म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना BCCI चे प्रत्युत्तर

वर्ल्डकप फायनल कधीच मुंबईतुन दूर नेऊ नका, म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना बीसीसीआयने प्रत्युत्तर दिलं आहे. ...

"सरकारी तिजोरीतून ११ कोटी देण्याची गरज काय?"; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर वडेट्टीवारांचा सवाल - Marathi News | CM Eknath Shinde announced the prize of 11 crores to the Indian team the opposition criticized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"सरकारी तिजोरीतून ११ कोटी देण्याची गरज काय?"; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर वडेट्टीवारांचा सवाल

भारतीय संघाला महाराष्ट्र सरकारकडून ११ कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ...

'अदानींची गाडी चालवणारा ड्राईव्हर तुमच्यासोबत'; नितेश राणेंचा गुजरात बसवरुन रोहित पवारांना टोला - Marathi News | maharashtra assembly Session 2024 Nitesh Rane criticized on Rohit Pawar over gujarat bus | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अदानींची गाडी चालवणारा ड्राईव्हर तुमच्यासोबत'; नितेश राणेंचा गुजरात बसवरुन रोहित पवारांना टोला

Nitesh Rane : विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडिया पहिल्यांदाच भारतात आली. मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात परेडचे आयोजन केले होते. यावेळी क्रिकेटपटूंसाठी वापरण्यात आलेली बस गुजरातची होती, यावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. ...

Video: विराट-रोहितने लाखोंच्या जनसमुदायासमोर एकत्र जल्लोष करून ट्रॉफी उंचावली तेव्हा... - Marathi News | T20 World Cup Winners World Champions Victory Parade When Virat Kohli Rohit Sharma lifted the trophy together in front of a crowd Video viral social media trending | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: विराट-रोहितने लाखोंच्या जनसमुदायासमोर एकत्र जल्लोष करून ट्रॉफी उंचावली तेव्हा...

Virat Kohli Rohit Sharma T20 World Cup Trophy: विराट-रोहितच्या या कृतीने चाहत्यांमध्ये तुफान ऊर्जा संचारल्याचे दिसले ...

MCA ची चाहत्यांना खुशखबर! वानखेडेमध्ये मोफत एन्ट्री; 'चॅम्पियन' संघाला पाहण्याची सुवर्णसंधी - Marathi News | Good news for fans mumbai cricket association says Free entry into Wankhede Golden opportunity to see the Champion team india | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MCA ची चाहत्यांना खुशखबर! वानखेडेमध्ये मोफत एन्ट्री; 'चॅम्पियन' संघाला पाहण्याची सुवर्णसंधी

गुरुवारी सकाळी टीम इंडिया राजधानी दिल्लीत पोहोचली. ...

टीम इंडिया दिल्लीत पोहोचली, कोहली-रोहितची पहिली झलक; विमानतळापासून हॉटेलपर्यंत चाहत्यांचा जल्लोष - Marathi News | Team India arrives in Delhi Cheering fans from the airport to the hotel | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडिया दिल्लीत पोहोचली, कोहली-रोहितची पहिली झलक; विमानतळापासून हॉटेलपर्यंत चाहत्यांचा जल्लोष

Team India Arrives Delhi : भारतीय क्रिकेट टीम दिल्लीत पोहोचली आहे. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीमचे पहिल्यांदाच देशात आगमन झाले आहे. ...

४ जुलैला मरीन ड्राईव्ह, वानखेडेवर भेटू...; भारताच्या वाटेवर असताना रोहित शर्माची मोठी घोषणा - Marathi News | See you on 4th July at Marine Drive, Wankhede...; Rohit Sharma's big announcement while on the way to India t20 world Cup celebration in Mumbai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :४ जुलैला मरीन ड्राईव्ह, वानखेडेवर भेटू...; भारताच्या वाटेवर असताना रोहित शर्माची मोठी घोषणा

Team India, Rohit Sharma World cup Mumbai: वर्ल्डकपच्या सेलिब्रेशनसाठी टीम इंडिया मुंबईत येणार आहे. यामुळे हा वर्ल्डकप पाहण्यासाठी मुंबईत चाहत्यांची मोठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे. ...