लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बारामती

बारामती

Baramati, Latest Marathi News

सांगा पवार, तुम्ही महाराष्ट्रासाठी काय केलं? अमित शाह यांचा सवाल  - Marathi News | Say Pawar, what did you do for Maharashtra? Amit Shah's question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सांगा पवार, तुम्ही महाराष्ट्रासाठी काय केलं? अमित शाह यांचा सवाल 

50 वर्ष सत्तेत राहण्याची कला पवार यांच्याशिवाय कोणी करु शकत नाही .. ...

अजित पवार बोलतो ते ऐकल्यावर ‘तू ’ सुध्दा ती (कमळी) नको म्हणत घड्याळाचं बटण दाबशील..  - Marathi News | When you hear Ajit Pawar speaks 'You', press the button of clock | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार बोलतो ते ऐकल्यावर ‘तू ’ सुध्दा ती (कमळी) नको म्हणत घड्याळाचं बटण दाबशील.. 

भाजपाचा प्रचार करणारी वाहने त्याठिकाणी पोहचल्यावर भाषणात अडथळा येऊन देखील पवार यांनी केलेल्या कोटीमुळे उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ उडाला. ...

मुख्यमंत्र्याच्या जवळच्या लोकांकडून आरक्षणाविरोधात याचिका म्हणजे फसवाफसवी : शरद पवार - Marathi News | A petition against reservation by Chief Minister close person is fraudulent: Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्याच्या जवळच्या लोकांकडून आरक्षणाविरोधात याचिका म्हणजे फसवाफसवी : शरद पवार

धनगर, मराठा, मुस्लीम आरक्षणाचा निर्णय घेतो म्हणून झुलवत ठेवायचे आणि घेतलेले कोणतेच निर्णय कोर्टात टिकणार नाहीत, अशी भूमिका या सरकारने घेतली आहे. ...

बारामतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्यासाठी माेदींची सभा - Marathi News | modi will be in baramati for campaigning of kanchan kul | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्यासाठी माेदींची सभा

अनेक वर्षे राष्ट्रवादी काॅंग्रेसचा गड असलेल्या बारामतीला धक्का देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र माेदी बारामतीच्या भाजपाच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारार्थ उद्या सभा घेणार आहेत. ...

बारामतीच्या वेशीत विकास; वेशीबाहेर भकास - Marathi News | Development in Baramati; Out of city no development | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीच्या वेशीत विकास; वेशीबाहेर भकास

सुजलाम-सुफलाम बारामती, चकचकीत-झगमगाट,  राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय उद्योग, व्यवसाय, बँका, शोरुम हे बारामती तालुक्याचे खरे चित्र नसल्याचे प्रकाशाने जाणवले. ...

राष्ट्रवादी- भाजपाच्या लढाईत कॉँग्रेस केंद्रस्थानी - Marathi News | congress on center in Nationalist Congress Party and bjp Battle | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राष्ट्रवादी- भाजपाच्या लढाईत कॉँग्रेस केंद्रस्थानी

दौंडचे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी ऐवढीच कांचन कुल यांची ओळख नाही. भाजपाची ‘कुल’ खेळी राष्ट्रवादीने गांभिर्याने घेतली आहे. ...

भाजपाने माढ्यातून लढण्याची मला दिली होती ऑफर : महादेव जानकरांचा गौप्यस्फोट - Marathi News | The BJP had given me to chance of fight from madha : Mahadev Jankar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाने माढ्यातून लढण्याची मला दिली होती ऑफर : महादेव जानकरांचा गौप्यस्फोट

आमची ताकद वाढल्यानेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मुलीच्या प्रचारासाठी आता घोंगडी बैठका देखील घ्याव्या लागत आहेत, ...

'बारामतीत यंदा इतिहास घडणार, कांचन कुल निवडून येणार' - Marathi News | 'Baramati will have history this year, Kanchan will be elected in lok sabha election', Ramdas athavale says in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'बारामतीत यंदा इतिहास घडणार, कांचन कुल निवडून येणार'

महायुतीतील नेते आणि केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. ...