लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बारामती

बारामती

Baramati, Latest Marathi News

बारामतीत पालखी बंदोबस्तादरम्यान गावठी कट्ट्यासह २१ जिवंत काडतुसे जप्त  - Marathi News | 21 live cartridges were seized in the police protection time of palkhi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत पालखी बंदोबस्तादरम्यान गावठी कट्ट्यासह २१ जिवंत काडतुसे जप्त 

 संत तुकाराम महाराजांच्या पालखी बंदोबस्तादरम्यान गावठी कट्ट्यासह २१ जिवंत काडतुसे जप्त केली... ...

संत तुकोबांचा पालखी सोहळा कविवर्य मोरोपंतांच्या कर्मभूमीत - Marathi News | sant tukaram maharaj Palkhi Sobhala in the land of poet Moropant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संत तुकोबांचा पालखी सोहळा कविवर्य मोरोपंतांच्या कर्मभूमीत

संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने मंगळवारी बारामती शहरात कविवर्य मोरोपंत पराडकरांच्या व शिवलीलामृताचे रचनाकार श्रीधरस्वामी यांच्या कर्मभूमीत प्रवेश केला. ...

...तर आपणास मल्हार सेना महाराष्ट्रात फिरू देणार नाही :‘राष्ट्रवादी’च्या प्रदेशाध्यक्षांना इशारा - Marathi News | Malhar sena gives warning to the President of NCP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तर आपणास मल्हार सेना महाराष्ट्रात फिरू देणार नाही :‘राष्ट्रवादी’च्या प्रदेशाध्यक्षांना इशारा

धनगर समाज कृती समितीच्या इंदापुर शाखेच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी अधिवेशनाच्या काळात धनगर समाजाविषयी केलेल्या अपमानकारक  वक्तव्याचा निषेध केला आहे. ...

बारामती-इंदापूर राज्य महामार्गावर बाभळीच्या झाडांची साल काढून विकणारी टोळी सक्रिय - Marathi News | Baramati-Indapur State Highway gang activated of trees destroyed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती-इंदापूर राज्य महामार्गावर बाभळीच्या झाडांची साल काढून विकणारी टोळी सक्रिय

बारामती-इंदापूर राज्य महामार्गाच्या कडेने असणारे वृक्ष माथेफिरूंचे लक्ष्य बनले आहे. ...

दुर्दैवाने नथुराम गोडसे बारामतीत जन्मला, मुनगंटीवारांचा विरोधकांना टोला - Marathi News | Unfortunately, Nathuram Godse was born in Baramati - Mungantiwar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुर्दैवाने नथुराम गोडसे बारामतीत जन्मला, मुनगंटीवारांचा विरोधकांना टोला

नथुराम गोडसे कायम खलनायक आहे हे खरे ; पण दुर्देवाने त्यांचा जन्म बारामतीत झाला, असा टोला वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांना लगावला. ...

खळबळजनक.! पूर्ववैमनस्यातून घरात घुसून तरुणीवर धारदार शस्त्राने हल्ला  - Marathi News | shocking! The accused attacked on the women by weapon due to former issues | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक.! पूर्ववैमनस्यातून घरात घुसून तरुणीवर धारदार शस्त्राने हल्ला 

हा हल्ला घरगुती कारणास्तव झाल्याची माहिती पोलिसांनी दिली... ...

बारामती तालुक्यातील उंडवडी सुपेच्या चारा छावणीत १ हजार जनावरांचा टप्पा पूर्ण - Marathi News | 1,000 animals in the Undavdi supe camp at Baramati taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती तालुक्यातील उंडवडी सुपेच्या चारा छावणीत १ हजार जनावरांचा टप्पा पूर्ण

जून महिना संपत आला तरी पाऊस पडत नसल्या कारणाने जिरायत पट्ट्यात जनावरांच्या चाऱ्याचे व पाण्याचा प्रश्न फारच गंभीर झाला आहे. ...

अल्पवयीन मुलीच्या खूनाचे गूढ उकलले - Marathi News | murder mystery of a minor girl's opened by police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलीच्या खूनाचे गूढ उकलले

बारामती शहरातील सांस्कृतिक भवनसमोर झालेल्या अल्पवयीन मुलीच्या खून प्रकरणाचे गूढ उकलण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. ...