लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बारामती

बारामती

Baramati, Latest Marathi News

एकमेकांचं तोंडही न पाहण्याच्या शपथेचा विसर पडला; गोळीबारात जखमी मित्राचा जीव 'दादा'मुळेच वाचला   - Marathi News | Save life of a friend who was injured in the firing by friend ; incident in baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकमेकांचं तोंडही न पाहण्याच्या शपथेचा विसर पडला; गोळीबारात जखमी मित्राचा जीव 'दादा'मुळेच वाचला  

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रविराज तावरे पत्नी समवेत वडापाव आणण्यासाठी आले असताना त्यांच्यावर पिस्तूलातून गोळीबार करण्यात आला. ...

राज्यात शिक्षकांची जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरु होणार: हसन मुश्रीफ - Marathi News | District internal and inter-district transfer process of teachers will start in the state : Hasan Mushrif | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात शिक्षकांची जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरु होणार: हसन मुश्रीफ

प्राथमिक शिक्षकांची ३० जूननंतर जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरु होणार.. ...

बारामतीकरांसाठी आनंदाची बातमी! ...अखेर शहराचा ‘अनलॉक’च्या दिशेने प्रवास सुरु - Marathi News | Good news for Baramatikars! ... Finally the city started its journey towards ‘Unlock’ | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीकरांसाठी आनंदाची बातमी! ...अखेर शहराचा ‘अनलॉक’च्या दिशेने प्रवास सुरु

दोन महिन्यानंतर व्यापाऱ्यांना दिलासा, सर्व दुकाने ९ ते १ वाजेपर्यंत खुली राहणार ...

ऊसाच्या रसापासून थेट इथेनॉल बनवण्यास परवानगी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती  - Marathi News | Permission to make ethanol directly from sugarcane juice: Information of Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऊसाच्या रसापासून थेट इथेनॉल बनवण्यास परवानगी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती 

इंधनामध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. मार्च, एप्रिल च्या कोट्यातील साखर व्यापाऱ्यांनी उचलली नाही.... ...

Corona virus Baramati : बारामतीत कोरोनाग्रस्तांची संख्या घटली; शहरात केवळ १४, तर ग्रामीणमध्ये ३५ नवे रुग्ण - Marathi News | Corona virus Baramati: The number of corona patients in Baramati decreased; Only 14 in city areas and 35 in rural areas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus Baramati : बारामतीत कोरोनाग्रस्तांची संख्या घटली; शहरात केवळ १४, तर ग्रामीणमध्ये ३५ नवे रुग्ण

बारामती शहर आणि तालुक्यात शुक्रवारी प्रथमच कोरोनाबाधितांची संख्या ५० च्या आत आली आहे. ...

उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीतच फोफावतोय भ्रष्टाचार ; शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून खुलेआम होतेय पैशांची मागणी - Marathi News | Corruption in Deputy Chief Minister Ajit pawar's Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीतच फोफावतोय भ्रष्टाचार ; शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून खुलेआम होतेय पैशांची मागणी

बारामतीच्या दुय्यम निबंधक कार्यालयात खुलेआम लाचखोरी सुरूच ...

इंदापूर तालुक्यात भिगवणमध्ये मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी, नागरिकांच्या घरात शिरले पाणी - Marathi News | Heavy pre-monsoon rains in Bhigwan in Indapur taluka, water seeping into the houses of citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूर तालुक्यात भिगवणमध्ये मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी, नागरिकांच्या घरात शिरले पाणी

पावसाचे पाणी जाण्यासाठी सक्षम व्यवस्था नसल्यामुळे अनेक वेळा असा नुकसानीचा प्रकार घडला आहे ...

आजच्या घडीला लोकांचा जीव वाचणं महत्वाचं : आमदार निलेश लंके  - Marathi News | It is important to save people's lives today: MLA Nilesh Lanke | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आजच्या घडीला लोकांचा जीव वाचणं महत्वाचं : आमदार निलेश लंके 

लोकांनी मला कठीण परीस्थितीत साथ देऊन कामे करण्यासाठी निवडून दिले आहे.... ...