लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँकिंग क्षेत्र

बँकिंग क्षेत्र, मराठी बातम्या

Banking sector, Latest Marathi News

कर्ज ‘सेटलमेंट’साठी नवे कर्ज देणे थांबवा, रिझर्व्ह बँकेच्या वित्तीय संस्थांना सूचना - Marathi News | Stop granting new loans for debt 'settlement', RBI instructs financial institutions | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्ज ‘सेटलमेंट’साठी नवे कर्ज देणे थांबवा, रिझर्व्ह बँकेच्या वित्तीय संस्थांना सूचना

RBI News: अत्यंत छोटी कर्जे देणाऱ्या मायक्रो फायनान्स क्षेत्रातील कंपन्यांकडून सुरू असलेल्या ‘नेटिंग ऑफ’वर भारतीय रिझर्व्ह बँकेने बंदी घातली आहे. रिझर्व्ह बँकेने मायक्रो फायनान्स क्षेत्रातील अवाच्या सव्वा व्याजदरांवर अलीकडेच अंकुश लावला होता. ...

केवळ बँक FD च नाही तर 'या' योजनांमध्येही पैसे गमावण्याची भिती नाही; मॅच्युरिटीवर मिळतो खात्रीशीर परतावा - Marathi News | money making tips rd ppf post office monthly income scheme nsc guaranteed return | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केवळ बँक FD च नाही तर 'या' योजनांमध्येही पैसे गमावण्याची भिती नाही; मॅच्युरिटीवर खात्रीशीर परतावा

Fixed Income Instruments : शेअर बाजारातील अस्थिर परिस्थितीदरम्यान गुंतवणूकदारांना बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये पैसे गुंतवून तुम्हाला खात्रीशीर परतावा मिळू शकतो. ...

कर्जाच्या ओझ्याखाली दबतोय नोकरदार वर्ग; 'या' कारणासाठी घेतायेत सर्वाधिक लोन - Marathi News | indian workforce is taking more car loan and home loan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्जाच्या ओझ्याखाली दबतोय नोकरदार वर्ग; 'या' कारणासाठी घेतायेत सर्वाधिक लोन

Indian Workforce: एका अभ्यासानुसार भारतीय नोकरदार दिवसेंदिवस कर्जाच्या ओझ्याखाली बुडत बदत असल्याचे आकडेवारीवरुन समोर आले आहे. ...

पोस्ट ऑफिसच्या 'या' ५ योजनांमध्ये FD पेक्षा जास्त व्याजदर; आयकरातूनही मिळत सूट - Marathi News | these 5 savings schemes of post office are giving more interest than fd have you invested in any of them | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पोस्ट ऑफिसच्या 'या' ५ योजनांमध्ये FD पेक्षा जास्त व्याजदर; आयकरातूनही मिळत सूट

Post Office : पोस्ट ऑफिसच्या अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करुन तुम्ही बँकांच्या एफडीच्या तुलनेत जास्त परतावा मिळू शकतो. ...

Mobikwik FD Scheme : म्युच्युअल फंडासारखा परतावा! Mobikwik ने सुरू केली FD योजना; व्याजदरावर विश्वास नाही बसणार - Marathi News | online payment company mobikwik started fd scheme interest up to 9 5 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :म्युच्युअल फंडासारखा परतावा! Mobikwik ने सुरू केली FD योजना; व्याजदरावर विश्वास नाही बसणार

Mobikwik FD : मोबिक्विकने (Mobikwik) आता आपल्या ग्राहकांसाठी एफडी स्कीम सुरू केली आहे. यासाठी MobiKwik ने महिंद्रा फायनान्स, श्रीराम फायनान्स आणि बजाज फिनसर्व्ह सारख्या वित्तीय सेवा कंपन्यांशी भागीदारी केली आहे. ...

दिवाळीत बँका किती दिवस बंद असणार? उसळलीय मोठी गर्दी, शेड्यूल बघून घ्या... - Marathi News | Diwali bank holidays 2024 Maharashtra: How many days will banks be closed during Diwali? There is a huge crowd, check the schedule... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळीत बँका किती दिवस बंद असणार? उसळलीय मोठी गर्दी, शेड्यूल बघून घ्या...

Diwali bank holidays 2024 Maharashtra: दिवाळी २८ तारखेपासून सुरु होत आहे. या दिवशी वसूबारस असून २९ ऑक्टोबरला धनत्रयोदशी असणार आहे. ३१ तारखेला नरक चतुर्दशी आहे. ...

तुमचं जॉइंट खाते असेल तर सावध व्हा! अकाउंटमधून ९ कोटी उडवले! एक चूक बँकेला महागात - Marathi News | fraudsters transfer rs 9 crore from joint account how to safe bank account to forgery | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमचं जॉइंट खाते असेल तर सावध व्हा! अकाउंटमधून ९ कोटी उडवले! एक चूक बँकेला महागात

safe bank account : एका खासगी बँकेच्या तक्रारीनंतर फसवणुकीचा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वास्तविक, बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने कंपनीचे अधिकारी असल्याचे सांगून हा गुन्हा करण्यात आला आहे. ...

Unified Lending Interface : कर्ज मिळवण्यासाठी बँकेत हेलपाटे मारणे होणार बंद! आरबीआयने सुरू केली नवीन सेवा - Marathi News | rbi started new service unified lending interface uli loan is getting approved easily | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्ज मिळवण्यासाठी बँकेत हेलपाटे मारणे होणार बंद! आरबीआयने सुरू केली नवीन सेवा

Unified Lending Interface : झटपट कर्ज मंजूर करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. यामुळे कर्ज प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुधारणार आहे. ...