गेल्या अनेक वर्षांपासून मंत्रीपदापासून वंचित असलेल्या खेड तालुक्यातील आमदार दिलीप मोहिते-पाटील यांना किमान जिल्हा बँकेचे अध्यक्ष पद तरी द्या अशी जोरदार मागणी मोहिते-पाटील समर्थकांनी पक्षाचे नेते अजित पवार यांच्याकडे केली ...
महाविकासआघाडीकडे बहुमत नसतानाही उमेदवारी अर्ज दाखल. त्यामुळे आयत्यावेळी कोण काय करेल आणि नेमके अध्यक्ष व उपाध्यक्ष पद कोणाच्या पारड्यात पडेल, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. ...