लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँक

बँक, मराठी बातम्या

Bank, Latest Marathi News

सोलापूर जिल्ह्यातील 'या' साखर कारखान्याने मागील तीन वर्षांपूर्वीचे ऊस बिल केले जमा; कसा दिला दर? - Marathi News | 'This' sugar factory in Solapur district has paid the sugarcane bill for the last three years; How did it pay the price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर जिल्ह्यातील 'या' साखर कारखान्याने मागील तीन वर्षांपूर्वीचे ऊस बिल केले जमा; कसा दिला दर?

मातोश्री लक्ष्मी शुगर कारखान्याचा वाद एनसीएलटी (राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधीकरण) मध्ये गेला होता. ओंकार ग्रुपने हा कारखाना विकत घेतला असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. ...

शेतकरी कर्जवसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय, नेमका कुणाचा फायदा, बँकांचा की शेतकऱ्यांचा! - Marathi News | Latest News shetkari Karjvasuli Government decides to suspend farmers' loan recovery for one year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी कर्जवसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय, नेमका कुणाचा फायदा, बँकांचा की शेतकऱ्यांचा!

Shetkari Karjvasuli : शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला एक वर्ष कालावधीसाठी स्थगिती देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ...

कर्जमाफीसाठी राज्यातील बँकांकडून आकडेमोड सुरू; राज्य सरकारने बँकांना दिले 'हे' आदेश - Marathi News | Banks in the state are starting to calculate the figures for loan waiver; Did the state government give 'this' order to the banks | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कर्जमाफीसाठी राज्यातील बँकांकडून आकडेमोड सुरू; राज्य सरकारने बँकांना दिले 'हे' आदेश

shetkari katj mafi शेतकऱ्यांच्या शेती कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ३० जून २०२५ पर्यंतची थकबाकी व चालू बाकी असलेल्या खातेदारांची माहिती बँका संकलित करू लागल्या आहेत. ...

परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये - Marathi News | Will government owned IDBI Bank go into foreign hands Canadian giant Fairfax Financial also in race to buy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये

आयडीबीआय बँकेमध्ये भारत सरकार आणि एलआयसीची एकूण ६०.७२ टक्के भागीदारी आहे. या बँकेत कंट्रोलिंग स्टेक मिळवण्यासाठी परदेशी कंपनी आणि भारतीय बँक रेसमध्ये आहेत. ...

भीमाशंकर साखर कारखान्याचा पहिला हप्ता जाहीर; किती रुपयाने होणार पहिले पेमेंट? - Marathi News | First installment of Bhimashankar Sugar Factory announced; How much will the first payment be? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भीमाशंकर साखर कारखान्याचा पहिला हप्ता जाहीर; किती रुपयाने होणार पहिले पेमेंट?

भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने मा. संचालक मंडळ सभेमध्ये गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये गाळप होणाऱ्या उसाला पहिला जाहीर केला आहे. ...

व्याजदर कपातीचा थेट लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवा : आरबीआय - Marathi News | Pass on the direct benefit of interest rate cuts to consumers: RBI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :व्याजदर कपातीचा थेट लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवा : आरबीआय

सार्वजनिक क्षेत्रातील तसेच काही खासगी बँकांच्या प्रमुखांची बैठक संजय मल्होत्रा यांनी घेतली. या बैठकीत त्यांनी सांगितले की, रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारी २०२५ पासून रेपो दरात एकूण १.२५ टक्क्यांची कपात केली आहे. रेपो दर आता ५.२५ टक्के झाला आहे. या कपातीचा ...

जुने बँक खाते बंद करताय? थांबा! 'या' ५ चुका केल्यास तुमच्या खिशातून कापले जातील एक्स्ट्रा चार्ज - Marathi News | 5 Crucial Mistakes to Avoid Before Closing a Bank Account to Save Extra Charges | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जुने बँक खाते बंद करताय? थांबा! 'या' ५ चुका केल्यास तुमच्या खिशातून कापले जातील एक्स्ट्रा चार्ज

Bank Account Closure : बँक खाते बंद करणे सोपे वाटत असले तरी काही महत्त्वाचे मुद्दे समजून न घेतल्यास अतिरिक्त शुल्क आकारले जाऊ शकते. ...

बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर ४६ केंद्रांमध्ये भाताची खरेदी सुरू; आता दोन दिवसांतच पैसे मिळणार - Marathi News | After many days of waiting, rice procurement finally starts in 46 centers; money will be received within two days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर ४६ केंद्रांमध्ये भाताची खरेदी सुरू; आता दोन दिवसांतच पैसे मिळणार

bhat kharedi बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर रायगड जिल्ह्यात भात खरेदीसाठी ४६ केंद्रे सुरू झाली आहेत, मात्र ऑनलाईन नोंदणीला शेतकऱ्यांकडून अल्प प्रतिसाद मिळत आहे. ...