Banking News: जर तुम्ही १९ नोव्हेंबर म्हणजेच शनिवारी बँकेसंबंधित काही महत्त्वाच्या कामाचं नियोजन करत असाल तर ती कामे आधीच आटोपून घ्या. कारण या दिवशी देशभरातील बँकिंग सेवा प्रभावित राहण्याची शक्यता आहे. ...
सध्याच युग हे डिजिटल युग. बँक व्यवहारही डिजिटल पद्धतीने करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. यात फसवणुकीच्याही अनेक घटना समोर आलेल्या आहेत. ऑनलाईन पैसे पाठवताना चुकून दुसऱ्या खात्यात पैसे गेल्याच्याही अनेक घटना समोर येतात. ...