लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँक

बँक, मराठी बातम्या

Bank, Latest Marathi News

Sindhudurg: कर्जवसुलीसाठी गेलेल्या बँकेच्या पथकावर लोखंडी रॉडने केला हल्ला, तरुणावर गुन्हा दाखल - Marathi News | Bank team attacked with iron rod while going for loan recovery, case registered against youth | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: कर्जवसुलीसाठी गेलेल्या बँकेच्या पथकावर लोखंडी रॉडने केला हल्ला, तरुणावर गुन्हा दाखल

वाहनाच्या काचा फोडल्या ...

कर्जमाफीची घोषणा; निकष काय असतील याचा अंदाज लागेना; तीन वर्षांची माहिती भरण्याचे काम सुरु - Marathi News | As the criteria for the loan waiver scheme are still in the pipeline, there is confusion at the level of farmers including the district bank | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्जमाफीची घोषणा; निकष काय असतील याचा अंदाज लागेना; तीन वर्षांची माहिती भरण्याचे काम सुरु

गटसचिवांचे असहकार आंदोलन स्थगित  ...

पैसे आलेत, आता कर्जाची परतफेड करू की गुंतवणूक? तुमच्या मनातही हा प्रश्न आलाय, जाणून घेऊ नक्की काय करावं - Marathi News | Should we repay the loan or invest This question has also come to your mind what steps to follow know | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैसे आलेत, आता कर्जाची परतफेड करू की गुंतवणूक? तुमच्या मनातही हा प्रश्न आलाय, जाणून घेऊ नक्की काय करावं

बचत आणि गुंतवणुकीचा नेमका ताळेबंद; 'इमोशनल' न होता 'फायनान्शिअल' विचार करा! हातात बोनसची रक्कम पडली की दोन विचार मनात येतात; एक म्हणजे डोक्यावरचं कर्जाचं ओझं हलकं करणं आणि दुसरा म्हणजे पैशातून पैसा वाढवणं. ...

ICL Fincorp चा बिहारमध्ये विस्तार; पाटण्यात प्रादेशिक कार्यालय आणि ३ नवीन शाखांचे उद्घाटन - Marathi News | ICL Fincorp Expands in Bihar: New Regional Office and 3 Branches Launched in Patna | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ICL Fincorp चा बिहारमध्ये विस्तार; पाटण्यात प्रादेशिक कार्यालय आणि ३ नवीन शाखांचे उद्घाटन

ICL Fincorp : बिहार राज्यातील पाटणा येथे ICL Fincorp च्या विस्तार आणि नवीन प्रादेशिक कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. ...

Karj Mafi : पीक कर्ज सोडून शेतीशी निगडीत मुदतीच्या कर्जांना कर्जमाफीचा लाभ होणार का? - Marathi News | Karj Mafi : Will term loans related to agriculture, other than crop loans, benefit from loan waiver? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Karj Mafi : पीक कर्ज सोडून शेतीशी निगडीत मुदतीच्या कर्जांना कर्जमाफीचा लाभ होणार का?

karj mafi yojana 2026 कर्जमाफी योजनेबाबतचे निकष अद्याप गुलदस्त्यात असल्याने जिल्हा बँकेसह शेतकऱ्यांच्या पातळीवर कमालीची संभ्रमावस्था आहे. ...

Mrutyupatra : मृत्युपत्र कधी, कसे व कशासाठी करावे? काय आहेत फायदे? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Mrutyupatra: When, how and why to make a will? What are the benefits? Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mrutyupatra : मृत्युपत्र कधी, कसे व कशासाठी करावे? काय आहेत फायदे? जाणून घ्या सविस्तर

Mrutyu Patra आपली संपत्ती आपल्या पश्चात आपल्या प्रियजनांना आणि कायदेशीर वारसांना विनासायास हस्तांतरित करणे हे वारसाहक्क नियोजनाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. ...

FD करायचीय? मग बायकोच्या नावे करा गुंतवणूक; व्याजासोबत टॅक्समध्येही होईल मोठी बचत - Marathi News | Tax Saving Tips How Investing in Your Wife's Name via Bank FD Can Save You Money | Latest business News at Lokmat.com

व्यापार :FD करायचीय? मग बायकोच्या नावे करा गुंतवणूक; व्याजासोबत टॅक्समध्येही होईल मोठी बचत

FD Scheme : जर एखाद्या व्यक्तीला आर्थिक वर्षात एफडीवर ५०,००० रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळाले तर त्याला १० टक्के टीडीएस भरावा लागेल. ...

सांगली जिल्ह्यातील २५१ सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले, राजकीय हालचालींना वेग - Marathi News | The moratorium on elections of 251 cooperative societies in Sangli district has finally been lifted | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील २५१ सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले, राजकीय हालचालींना वेग

जिल्हा बँकेची निवडणूक नोव्हेंबरमध्ये ...