लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बांगलादेश

बांगलादेश

Bangladesh, Latest Marathi News

IND vs BAN : २८३ चेंडू अन् फक्त १४९ धावांत बांगलादेशचा खेळ खल्लास! - Marathi News | Bangladesh 1st Innings was skittled out for 149 Team India conceding a 227 runs lead | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN : २८३ चेंडू अन् फक्त १४९ धावांत बांगलादेशचा खेळ खल्लास!

चेन्नई कसोटी सामन्यात भारतीय संघाकडे २०० + धावांची मोठी आघाडी ...

अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला - Marathi News | Bumrah becomes sixth Indian pacer to pick 400 international wickets during IND vs BAN Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला

ज्या बांगलादेशच्या गोलंदाजाने भारतीय संघाविरुद्ध पंजा मारला त्या हसन महमूदला आउट करत बुमराहनं खास विक्रमाला गवसणी घातली. ...

४०० पारचा प्रयत्न फसला; ३७ धावांत ४ विकेट्स! ३७६ धावसंख्येवर आटोपला टीम इंडियाचा पहिला डाव - Marathi News | India vs Bangladesh, 1st Test Day 2 Hasan Mahmud End India First Inning With Five Wicket Haul Taskin Ahmed 3 Wickets India bundled out for 376 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :४०० पारचा प्रयत्न फसला; ३७ धावांत ४ विकेट्स! ३७६ धावसंख्येवर आटोपला टीम इंडियाचा पहिला डाव

पहिल्या डावात पहिली विकेट घेणाऱ्या हसन महमूदनंच शेवटची विकेट घेत रचला इतिहास ...

मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला - Marathi News | IND vs BAN 1st Test, Day 2 Heartbreaking For Ravindra Jadeja He Misses Out On A Hundred Taskin Ahmed broken Jadeja Ashwin199 run stand Partnership | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला

जड्डूनं १२४ चेंडूचा सामना करताना ११ चौकार अन् २ षटकारांच्या मदतीने ८६ धावांचे बहुमुल्य योगदान दिले. ...

अश्विन-जड्डूनं मोडला २४ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड; सचिन-झहीर खान जोडीचा 'तो' विक्रमही पडला मागे - Marathi News | IND vs BAN Ravichandran Ashwin And Ravindra Jadeja Break 24 Year Old All Time Record For India With Century Partnership | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :अश्विन-जड्डूनं मोडला २४ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड; सचिन-झहीर खान जोडीचा 'तो' विक्रमही पडला मागे

अश्विन-जड्डूची कमाल, अडचणीत असलेल्या टीम इंडियाचा झाले भक्कम आधार ...

अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO) - Marathi News | India vs Bangladesh 1st Test Ravi Chandran Ashwin Six To Shakib Al Hasan Fans Reaction pics and Video Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)

 शाकीब अल हसन गोलंदाजीला आल्यावर त्याचे स्वागत अश्विनने अप्रतिम स्लॉग स्वीप सिक्सरनं केले. अश्विननं त्याच्या गोलंदाजीवर मारलेला  सिक्सर डोळ्याचे पारणे फेडणारा होताच. पण ...

Team India Batting, IND vs BAN 1st Test: "अरे बाबा, हात जोडतो... एकदा तरी नीट खेळ"; टीम इंडियाच्या 'या' फलंदाजावर नेटकरी नाराज - Marathi News | IND vs BAN 1st Test Live Updates KL Rahul flop show again faces rage on social media team India Bangladesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"अरे बाबा, हात जोडतो... एकदा तरी नीट खेळ"; टीम इंडियाच्या 'या' फलंदाजावर नेटकरी नाराज

Team India Batting, IND vs BAN 1st Test: बांगलादेश विरूद्ध पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडियाचे वरच्या फळीतील बडे फलंदाज अयशस्वी ठरले. टॉप ६ मधील यशस्वी जैस्वाल वगळता इतर कुणालाही मोठी खेळी करता आली नाही. ...

IND vs BAN : जैस्वालची 'यशस्वी' खेळी; फिफ्टीसह खास विक्रमाला घातली गवसणी - Marathi News | India vs Bangladesh 1st Test Yashasvi Jaiswal Scores Fifty Becomes The 2nd Leading Run Getter In Tests In 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN : जैस्वालची 'यशस्वी' खेळी; फिफ्टीसह खास विक्रमाला घातली गवसणी

बांगलादेश विरुद्धच्या सामन्यातील क्लास खेळीसह त्याने श्रीलंकेच्या कामिंदु मेंडिस याला मागे टाकले. आता फक्त इंग्लंडचा जो रुट जैस्वालच्या पुढे आहे. ...