लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बांगलादेश

बांगलादेश, मराठी बातम्या

Bangladesh, Latest Marathi News

"प्रत्यार्पण करण्यास नकार दिला तर..."; शेख हसीना प्रकरणात बांगलादेशचा भारताला इशारा - Marathi News | Bangladesh warned India over Sheikh Hasina's extradition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"प्रत्यार्पण करण्यास नकार दिला तर..."; शेख हसीना प्रकरणात बांगलादेशचा भारताला इशारा

बांगलादेशमध्ये सत्तांत्तर झाल्यानंतर माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर मोठ्या प्रमाणात गुन्हे नोंद झाले आहेत. ...

दोन महिन्यांपासून ठावठिकाणा नाही, शेख हसिना आहेत कुठे? समोर आली अशी माहिती - Marathi News | Is Sheikh Hasina in India or has she gone abroad? The information given by the Ministry of External Affairs  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन महिन्यांपासून ठावठिकाणा नाही, शेख हसिना आहेत कुठे? समोर आली अशी माहिती

Sheikh Hasina News: ...

शेख हसीना यांच्या अडचणी वाढणार, विरोधात अटक वॉरंट जारी; कोर्टाने १८ नोव्हेंबरपर्यंत हजर राहण्याचे दिले आदेश - Marathi News | Arrest warrant issued against Sheikh Hasina court ordered him to appear till November 18 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शेख हसीना यांच्या अडचणी वाढणार, विरोधात अटक वॉरंट जारी; कोर्टाने १८ नोव्हेंबरपर्यंत हजर राहण्याचे दिले आदेश

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ...

बांगलादेश भारताविरोधात इंटरपोलकडे धाव घेणार, तर समुद्रात चीनसाठी घातल्या पायघड्या - Marathi News | Bangladesh will run to Interpol against India, while the shoes worn for China at sea | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेश भारताविरोधात इंटरपोलकडे धाव घेणार, तर समुद्रात चीनसाठी घातल्या पायघड्या

Bangladesh News; बांगलादेशमधील मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील सरकार एकीकडे भारतासोबत चांगल्या संबंधांची इच्छा व्यक्त करत आहे. तर दुसरीकडे भारतावर डोळे वटारण्याचीही आगळीक करत आहे. ...

बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी - Marathi News | 35 inappropriate incidents related to Durga Puja in Bangladesh, India's displeasure in strong words | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी

सरकारने हिंदुंसह सर्व धार्मिक स्थळांचे संरक्षण करावे, अशी मागणी भारताने केली आहे.  ...

पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर विकेट! Mayank Yadav ची खास क्लबमध्ये एन्ट्री - Marathi News | India vs Bangladesh, 3rd T20I Mayank Yadav makes history by joining exclusive T20I record club for India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर विकेट! Mayank Yadav ची खास क्लबमध्ये एन्ट्री

२२ वर्षीय गोलंदाजाला मालिकेतील सर्वच्या सर्व सामन्यात संधी मिळाली. या संधीचं त्यानं सोनंही करून दाखवलं. ...

Suryakumar Yadav नं साधला मोठा डाव; किंग कोहलीनंतर असा पराक्रम करणारा दुसरा भारतीय - Marathi News | IND vs BAN Suryakumar Yadav Becomes 2nd Indian To Complete Fastest 25000 Runs In T20Is After Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Suryakumar Yadav नं साधला मोठा डाव; किंग कोहलीनंतर असा पराक्रम करणारा दुसरा भारतीय

सूर्यानं देखील अखेरच्या टी-२० सामन्यात आपल्या भात्यातील फटकेबाजी दाखवून देत खास विक्रमाला गवसणी घातली. ...

ओव्हरमध्ये ६ सिक्सर मारायला चुकला; पण Sanju Samson नं या गोलंदाजाला लय वाईट धुतलं! (VIDEO) - Marathi News | IND vs BAN Sanju Samson Hits Five Consecutive Sixes In Rishad Hossain Over During India vs Bangladesh 3rd T20I Viral Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ओव्हरमध्ये ६ सिक्सर मारायला चुकला; पण Sanju Samson नं या गोलंदाजाला लय वाईट धुतलं! (VIDEO)

हैदराबादच्या मैदानात संजूनं बांगलादेशच्या गोलंदाजांचा अक्षरश: बुक्का पाडला. पहिल्या दोन सामन्यातील कसर भरून काढत त्याने पाहुण्या संघातील गोलंदाजांना धु धु धुतलं.  ...