लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाळूमामाच्या नावानं चांगभलं

बाळूमामाच्या नावानं चांगभलं

Balumamachya navane changbhale, Latest Marathi News

Kolhapur: आदमापूर येथे हजारो भाविकांच्या उपस्थित बाळूमामांच्या रथोत्सवाची भव्य मिरवणूक  - Marathi News | Grand procession of Balumama Rathotsava attended by thousands of devotees at Adamapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: आदमापूर येथे हजारो भाविकांच्या उपस्थित बाळूमामांच्या रथोत्सवाची भव्य मिरवणूक 

'बाळूमामांच्या नावानं चांगभलं 'चा जयघोष, भंडाऱ्याची मुक्तहस्ते उधळण ...

"बोलण्यासारखं खुप आहे पण..."; 'बाळूमामा' साकारणाऱ्या सुमित पुसावळेची मालिका सोडताना खास पोस्ट चर्चेत - Marathi News | sumeet pusavale emotional post about balumamachya navan changbhala serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बोलण्यासारखं खुप आहे पण..."; 'बाळूमामा' साकारणाऱ्या सुमित पुसावळेची मालिका सोडताना खास पोस्ट चर्चेत

गेली अनेक वर्ष बाळूमामाच्या नावाने चांगभलं मालिकेत भूमिका साकारणाऱ्या सुमित पुसावळेने मालिका सोडताना खास पोस्ट लिहीली आहे. ...

बाळूमामा देवालयातील भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करा; सेवेकरी, हिंदुत्ववादी संघटनांची मागणी  - Marathi News | Take action against corrupt officials in Balumama Temple; Sevakari, demand of Hindutva organizations | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बाळूमामा देवालयातील भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करा; सेवेकरी, हिंदुत्ववादी संघटनांची मागणी 

अधिकाऱ्यांकडून चौकशीत दिरंगाई, भ्रष्टाचाऱ्यांच्या पाठिशी कोण? ...

Kolhapur: बाळूमामा देवस्थानच्या संभाव्य सरकारीकरणाच्या विरोधात बुधवारी धरणे आंदोलन - Marathi News | Protest on Wednesday against possible nationalization of Balumama Devasthan | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: बाळूमामा देवस्थानच्या संभाव्य सरकारीकरणाच्या विरोधात बुधवारी धरणे आंदोलन

कोल्हापूर : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या जिल्ह्यातील आदमापूरच्या संत बाळूमामा देवस्थानातील संभाव्य सरकारीकरणाच्या विरोधात बुधवारी (दि.१७) सकाळी १० वाजल्यापासून ... ...

बाळूमामांच्या खजिन्यावर डल्ला: कोट्यवधींचे उत्पन्न; तरी गैरसोयींचे ग्रहण - Marathi News | Devotees are inconvenienced even though they earn crores of rupees in Balumama Devalaya | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बाळूमामांच्या खजिन्यावर डल्ला: कोट्यवधींचे उत्पन्न; तरी गैरसोयींचे ग्रहण

भाविकांच्या श्रद्धेला भ्रष्टाचाराने पोखरले : गावाचा विकास शून्य ...

बाळूमामाच्या खजिन्यावर डल्ला: रुग्णालयाची चार कोटींची यंत्रणा धूळ खात, मात्र भाविकांना चांगला उपयोग - Marathi News | Balumama Hospital's four crore system collapsed, But good use for devotees | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बाळूमामाच्या खजिन्यावर डल्ला: रुग्णालयाची चार कोटींची यंत्रणा धूळ खात, मात्र भाविकांना चांगला उपयोग

इंदुमती गणेश कोल्हापूर : बाळूमामांच्या दर्शनासाठी परगावाहून आलेले भाविक व पंचक्रोशीतील रुग्णांवर अत्यल्प दरात उपचार व्हावेत यासाठी देवालयाच्यावतीने सुरू ... ...

Kolhapur- बाळूमामांच्या खजिन्यावर डल्ला: कोप नको म्हणून, व्यवहारांकडे साऱ्यांचीच डोळेझाक - Marathi News | For the last 20 years since the establishment of Balumama Devalaya Trust the Trustees have been ruling the Trustees in a dictatorial manner | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur- बाळूमामांच्या खजिन्यावर डल्ला: कोप नको म्हणून, व्यवहारांकडे साऱ्यांचीच डोळेझाक

ट्रस्टवर २० वर्षे एकाधिकारशाही : पदाधिकाऱ्यांकडून मात्र साम, दाम, दंडाचा वापर ...

बाळूमामा देवस्थानचा भ्रष्टाचार वेशीवर टांगला, ‘धर्मादाय’ला का बरं झोंबला? - Marathi News | As soon as the cases of corruption in Balumama Devasthan in Adamapur were exposed, the Deputy Commissioner of Charity tried to pressurize the office | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बाळूमामा देवस्थानचा भ्रष्टाचार वेशीवर टांगला, ‘धर्मादाय’ला का बरं झोंबला?

दबाव टाकण्याचा प्रयत्न ...