लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाळासाहेब ठाकरे

बाळासाहेब ठाकरे, मराठी बातम्या

Balasaheb thackeray, Latest Marathi News

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.
Read More
"त्या दिवसापासून बाळासाहेब ठाकरे मला 'शिवसेनेचा अवधूत' म्हणू लागले..."; अवधूत गुप्तेने सांगितला भन्नाट किस्सा - Marathi News | avadhoot gupte says balasaheb thackeray used to call him shivsenecha avadhoot avdhoot chi shivsena | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्या दिवसापासून बाळासाहेब ठाकरे मला 'शिवसेनेचा अवधूत' म्हणू लागले..."; अवधूत गुप्तेने सांगितला भन्नाट किस्सा

अवधूत गुप्तेचं राजकीय कनेक्शन आलं कुठून याचा किस्सा नुकताच त्याने सांगितला आहे.  ...

“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका - Marathi News | girish mahajan criticized uddhav thackeray and said shiv sena and thackeray brand is no longer yours it ended when you went with congress ncp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका

BJP Girish Mahajan News: बाळासाहेब ठाकरे होते, तेव्हाचा विषय वेगळा होता. एवढे पराभव झाल्यावर तुम्ही त्यातून शिकायला हवे. आपला ब्रँड राहिला कुठे, याचा विचार करायला हवा, अशी टीका करण्यात आली आहे. ...

DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा - Marathi News | shankaracharya swami avimukteshwaranand saraswati announcement that deputy cm eknath shinde name will be written in golden letters | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा

Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati Maharaj: राज ठाकरे आणि निशिकांत दुबे यांच्यातील वाद तसेच उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची खरी शिवसेना कुणाची? यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी स्पष्ट मत मांडले. ...

"बाळासाहेब ठाकरेंचं घर शेजारी होतं त्यामुळे मला...", वर्षा उसगावकरांनी दिला आठवणींना उजाळा - Marathi News | ''Balasaheb Thackeray's house was next door, so I...'', Varsha Usgaonkar reminisced | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बाळासाहेब ठाकरेंचं घर शेजारी होतं त्यामुळे मला...", वर्षा उसगावकरांनी दिला आठवणींना उजाळा

Varsha Usgaonkar : वर्षा उसगावकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ...

बाळासाहेब ठाकरे मराठी कलाविश्वातील या प्रसिद्ध अभिनेत्रीला म्हणायचे 'भूत', खुद्द तिनेच केला खुलासा - Marathi News | Vandana Gupte opens up about her relationship with Balasaheb Thackeray | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाळासाहेब ठाकरे मराठी कलाविश्वातील या प्रसिद्ध अभिनेत्रीला म्हणायचे 'भूत', खुद्द तिनेच केला खुलासा

Vandana Gupte And Balasaheb Thackeray: एका मुलाखतीत वंदना गुप्ते यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ...

Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस - Marathi News | Devendra Fadnavis trolls Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi Balasaheb Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : मुंबईतला मराठी असो की अमराठी, सगळेच आमच्या सोबत आहेत- मुख्यमंत्री फडणवीस ...

बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या - Marathi News | Balasaheb Thackeray's memorial in the mayor's bungalow; High Court rejects challenge petitions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या

नियोजन निकषांचे घोर उल्लंघन झाल्यास नियोजन तज्ज्ञांनी घेतलेल्या निर्णयावर अपिलीय अधिकारी म्हणून आम्ही बसू शकत नाही. स्मारक उभारण्याचा निर्णय एक धोरणात्मक निर्णय आहे. ...

“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली - Marathi News | bjp narayan rane said yes balasaheb thackeray is my guru and everything and slams uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली

BJP Narayan Rane News: मुंबई महानगरपालिका जिंकणे आता उद्धव ठाकरेंना शक्य नाही, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे. ...