लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बादशहा

बादशहा, मराठी बातम्या

Badshah, Latest Marathi News

"कलेच्या नावाखाली अश्लीलता चालणार नाही...", हाय कोर्टाने हनी सिंह अन् बादशहाला धारेवर धरलं, प्रकरण काय? - Marathi News | delhi high court orders take down honey singh and and badshah controversial song know about what exactly happened | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कलेच्या नावाखाली अश्लीलता चालणार नाही...", हाय कोर्टाने हनी सिंह अन् बादशहाला धारेवर धरलं, प्रकरण काय?

२० वर्ष जुन्या गाण्यामुळे प्रकरण अंगाशी आलं, हाय कोर्टाने हनी सिंह अन् बादशहाला फटकारलं, ते गाणं काढून टाकण्याचे आदेश  ...

Badshah: रॅपर बादशाहने ४० व्या वर्षी गुपचुप केलं दुसरं लग्न? 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत चढला बोहल्यावर, फोटो व्हायरल - Marathi News | Rapper Badshah secretly got married with actress Isha Rikhi at the age of 40 photos viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Badshah: रॅपर बादशाहने ४० व्या वर्षी गुपचुप केलं दुसरं लग्न? 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत चढला बोहल्यावर, फोटो व्हायरल

Rapper Badshah Marries Punjabi Actress: गेल्या अनेक दिवसांपासून बादशहा आणि या अभिनेत्रीच्या अफेअरच्या चर्चा रंगत होत्या. मात्र, आता या दोघांनी गुपचुप लग्न उरकल्याची चर्चा आहे ...

Badshah : "पुढच्या वेळी तुझ्या डोक्यात गोळी मारू"; सिंगर बादशाहला लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी - Marathi News | lawrence bishnoi gang threat to Badshah tatiri song controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पुढच्या वेळी तुझ्या डोक्यात गोळी मारू"; सिंगर बादशाहला लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी

Badshah : बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि रॅपर बादशाहच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. एकीकडे त्याच्यावर अटकेची टांगती तलवार आहे, तर दुसरीकडे लॉरेन्स बिश्नोई गँगने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ...

"मला तुमचाच मुलगा समजून माफ करा"; गाण्यामुळे वादात अडकलेल्या रॅपर बादशहाने मागितली माफी - Marathi News | Badshah Issues Public Apology After Tatiri Sparks Outrage Video Removed from All Platforms | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला तुमचाच मुलगा समजून माफ करा"; गाण्यामुळे वादात अडकलेल्या रॅपर बादशहाने मागितली माफी

रॅपर बादशहाच्या गाण्यावरून मोठा गदारोळ! हरियाणा पोलिसांकडून एफआयआर आणि लुकआउट नोटीस ...

१२ कोटींची गाडी खरेदी केली आणि १० मिनिटांनंतर लगेच झाला पश्चाताप, बादशाह म्हणाला... - Marathi News | Badshah Recalls Buys Rolls Royce Cullinan 12 Crore Impulsive Purchase | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१२ कोटींची गाडी खरेदी केली आणि १० मिनिटांनंतर लगेच झाला पश्चाताप, बादशाह म्हणाला...

१२ कोटींची गाडी अन् १० मिनिटांचा आनंद! रोल्स रॉयस खरेदी केल्यावर रॅपर बादशाहला पश्चाताप; म्हणाला, "तो निर्णय चुकला..." ...

बादशाहने खरेदी केली आलिशान Rolls Royce, कोटींमध्ये आहे किंमत - Marathi News | bollywood singer badshah buys rolls royce worth of 12cr | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बादशाहने खरेदी केली आलिशान Rolls Royce, कोटींमध्ये आहे किंमत

बादशाह आलिशान लाइफ जगतो. त्याच्याकडे लक्झरियस गाड्यांचं कलेक्शन आहे. यामध्ये आता आणखी एका कारची भर पडली आहे. बादशाहने नुकतीच नवी कोरी Rolls Royce खरेदी केली आहे.  ...

"डोळ्याला सूज, बांधली पट्टी...", शिकागो येथील कॉन्सर्टवेळी रॅपर बादशाहला गंभीर दुखापत - Marathi News | badshah injured his eye during chicago concert posts photo with bads of bollywood reference caption | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"डोळ्याला सूज, बांधली पट्टी...", शिकागो येथील कॉन्सर्टवेळी रॅपर बादशाहला गंभीर दुखापत

बादशाहने कॅप्शनमध्ये लिहिले... ...

"चपलेचा मार द्यायची गरज होती.."; इस्कॉनमध्ये मांसाहार करणाऱ्या व्यक्तीवर बादशाहचा संताप, नेमकं काय घडलं? - Marathi News | bollywood rapper badshah anger at a person who eats chicken in ISKCON london temple | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"चपलेचा मार द्यायची गरज होती.."; इस्कॉनमध्ये मांसाहार करणाऱ्या व्यक्तीवर बादशाहचा संताप, नेमकं काय घडलं?

रॅपर बादशाहने इस्कॉनमध्ये मांसाहार करणाऱ्या व्यक्तीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. काय म्हणाला बादशाह? ...