लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयुषमान खुराणा

आयुषमान खुराणा, मराठी बातम्या

Ayushman khurana, Latest Marathi News

बुद्धाच्या मूर्तीवर बसली आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिरा कश्यप; अखेर मागितली माफी - Marathi News | after being trolled for sitting on a buddha statue tahira kashyap writes an apology | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बुद्धाच्या मूर्तीवर बसली आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिरा कश्यप; अखेर मागितली माफी

बॉलिवूड अभिनेता आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिरा कश्यप गेल्या काही महिन्यांपासूनब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देतेय. या आजाराचा तिने धैर्याने सामना केला आणि ही लढाई जिंकली. पण सध्या ताहिरा एका फोटोमुळे ट्रोल होतेय. ...

थांबता थांबेना ‘बाला’चा वाद , आयुष्यमान खुराणाविरोधात गुन्हा - Marathi News | bala plagiarism row assistant director files police complaint against ayushmann khurrana and team | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थांबता थांबेना ‘बाला’चा वाद , आयुष्यमान खुराणाविरोधात गुन्हा

आयुष्यमान सध्या त्याच्या ‘बाला’ या आगामी सिनेमाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. या चित्रपटाचे शूटींग सुरु झाल्याची घोषणा आयुष्यमानने नुकतीच केली होती. पण या घोषनेनंतर हा चित्रपट पुन्हा एकदा कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. ...

ओळखा पाहू या बॉलिवूडच्या डिंपल गर्लला, आज आहे लाखों दिलों की धडकन - Marathi News | Recognize this Bollywood's Dimple girl, today is the beating of millions of hearts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओळखा पाहू या बॉलिवूडच्या डिंपल गर्लला, आज आहे लाखों दिलों की धडकन

बॉलिवूडमधील ह्या अभिनेत्रीने नुकताच सोशल मीडियावर तिच्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे. ...

OMG! विकी डोनर या चित्रपटाच्यावेळी आला होता आयुषमान खुराणा आणि त्याची पत्नी ताहिरामध्ये दुरावा - Marathi News | Tahira Kashyap confesses about her initial marital problems with Ayushmann Khurrana at the time of vicky donor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! विकी डोनर या चित्रपटाच्यावेळी आला होता आयुषमान खुराणा आणि त्याची पत्नी ताहिरामध्ये दुरावा

आयुषमानचे लग्न ताहिरा कश्यपसोबत झाले असून ते दोघे अनेक वर्षांपासून एकमेकांना खूपच चांगल्या प्रकारे ओळखतात. ...

अमिताभ बच्चन आणि आयुषमानच्या फॅन्ससाठी खूशखबर, पहिल्यांदा शेअर करणार स्क्रिन - Marathi News | Amitabh bachchan ayushmann khurana to team up for sujit sarkar film gulabo sitabo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन आणि आयुषमानच्या फॅन्ससाठी खूशखबर, पहिल्यांदा शेअर करणार स्क्रिन

अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुराणा यांच्या फॅन्ससाठी एक खुशखबर आहे. बिग बी आणि आयुषमान लवकरच एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. ...

अरेच्चा...! आयुषमान खुराना चक्क करणार एका अभिनेत्यासोबत रोमांस - Marathi News | Oh ...! Aayushman Khurana will be play gay role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरेच्चा...! आयुषमान खुराना चक्क करणार एका अभिनेत्यासोबत रोमांस

बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना 'शुभ मंगल सावधान'च्या सीक्वलमध्ये झळकणार आहे. या चित्रपटाचे नाव 'शुभ मंगल ज्यादा सावधान' असे आहे. ...

पुन्हा होणार आयुष्यमान खुराणाचे 'शुभ मंगल सावधान' - Marathi News | Aayushman khurana is in sequal of shubh mangal saavdhan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुन्हा होणार आयुष्यमान खुराणाचे 'शुभ मंगल सावधान'

आयुष्यमान खुराणा आणि भूमि पेडणेकर यांच्या शुभ मंगल सावधान सिनेमाच्या यशानंतर मेकर्स पुन्हा एकदा या सिनेमाचा रिमेक बनवण्याचा तयारीत आहे. ...

‘बधाई हो’साठी तब्बूने सुचवले होते नीना गुप्तांचे नाव; पण आयुष्यमान खुराणाने दिला होता नकार! - Marathi News | ayushmann khurrana rejected neena gupta for badhaai ho the kapil sharma show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बधाई हो’साठी तब्बूने सुचवले होते नीना गुप्तांचे नाव; पण आयुष्यमान खुराणाने दिला होता नकार!

‘बधाई हो’चे कलाकार नीना गुप्ता आणि गजराज राव यांनी कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावली. यावेळी नीना गुप्ता यांनी एक शॉकिंग खुलासा केला. ...