Ayodhya Ram Mandir अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत. Read More
रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सहा हजारांहून अधिक लोकांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. तसेच, अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. ...
अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे, या पार्श्वभूमीवर पीएम मोदींनी नाशिक येथील पंचवटीतील श्रीकाळाराम मंदिरात दर्शन घेतले. ...