लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
स्वप्नपूर्तीचा आनंद शब्दांत व्यक्त करणे कठीण- लालकृष्ण अडवाणी - Marathi News | Ram Mandir: The joy of dream fulfillment is difficult to express in words- LK Advani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वप्नपूर्तीचा आनंद शब्दांत व्यक्त करणे कठीण- लालकृष्ण अडवाणी

श्री रामांच्या जन्मस्थळी अयोध्येत एक भव्य श्रीराम मंदिर उभे करणे हे माझे सर्वांत प्रिय असे स्वप्न होते. ...

काेण आहेत रामललाच्या पूजेसाठी पुजारी?; निवडीसाठी आहेत कठाेर निकष... - Marathi News | Who are the priests of Ramlalla?; There are many criteria for selection... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काेण आहेत रामललाच्या पूजेसाठी पुजारी?; निवडीसाठी आहेत कठाेर निकष...

रामललाच्या पूजेसाठी पुजारी कोण आहेत, पाहा ...

३२ पायऱ्या चढल्यानंतर श्रीरामललाचे होणार दर्शन;जटायू मूर्ती, यज्ञ मंडप भाविकांचे लक्ष वेधणार - Marathi News | After climbing the 32 steps of the temple, one will have the darshan of Shri Ramalala. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३२ पायऱ्या चढल्यानंतर श्रीरामललाचे होणार दर्शन;जटायू मूर्ती, यज्ञ मंडप भाविकांचे लक्ष वेधणार

श्रीरामांची जन्मभूमी अयाेध्या येथे भव्य श्रीराम मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आहे. ...

कसे साकारले श्रीराम मंदिर?, अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी मंदिराचा पाहा, संपूर्ण इतिहास - Marathi News | The entire history of Lord Sri Ram Janmabhoomi Temple in Ayodhya is long. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कसे साकारले श्रीराम मंदिर?, अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी मंदिराचा पाहा, संपूर्ण इतिहास

प्रभू श्रीरामांचा पुत्र कुश याने उभारले पहिले राम मंदिर ...

आमंत्रण मिळूनही राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेसाठी अयोध्येला जाणार नाहीत विवेक अग्निहोत्री; समोर आलं मोठं कारण - Marathi News | vivek agnihotri will not attend ram mandir pran pratishthapana in ayodhya due to this reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमंत्रण मिळूनही राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेसाठी अयोध्येला जाणार नाहीत विवेक अग्निहोत्री; समोर आलं मोठं कारण

Ram Mandir : २२ जानेवारीला अयोध्येया जाणार नाहीत विवेक अग्निहोत्री, म्हणाले, "योगी आदित्यनाथ यांनी..." ...

केवळ मूर्तीच नव्हे, तर लोकांची आस्था अन् विश्वासाची पुन:प्रतिष्ठा - Marathi News | Not just idols, but the re-establishment of people's faith and belief, said that UP CM Yogi Adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केवळ मूर्तीच नव्हे, तर लोकांची आस्था अन् विश्वासाची पुन:प्रतिष्ठा

न्याय आणि सत्याचा हा विजय भूतकाळातील कटू स्मृती पुसून टाकून नवी कथा लिहित आहे. ...

राम मंदिरात हजारो फुलांनी सजावट, देशभरात उत्साह; दिव्यांच्या रोषणाईने उजळला परिसर - Marathi News | Amazing decoration in Ram temple with thousands of flowers, excitement across the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिरात हजारो फुलांनी सजावट, देशभरात उत्साह; दिव्यांच्या रोषणाईने उजळला परिसर

रामजन्मभूमी संकुलात जमिनीवर हजारो फुलांच्या सहाय्याने आकर्षक पुष्परचना करण्यात आल्या आहेत. ...

प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्या सजली; शर्कराधिवास, फलाधिवास, पुष्पाधिवासाचे पार पडले विधी - Marathi News | Ayodhya was decorated for life prestige; Rituals of ShakaraDhivas, Faladhivas, Puspadhivas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्या सजली; शर्कराधिवास, फलाधिवास, पुष्पाधिवासाचे पार पडले विधी

सात नद्यांचे पाणी दाखल ...