लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या, मराठी बातम्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
राम मंदिर उभे राहिलेले नाही ते झोपून राहिलेल्या कुंभकर्णांमुळे, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला  - Marathi News | Uddhav Thackeray slams modi government and yogi government over ram mandir | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राम मंदिर उभे राहिलेले नाही ते झोपून राहिलेल्या कुंभकर्णांमुळे, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला 

Ram Mandir : राम मंदिर प्रश्नावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशातील योगी सरकार आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. ...

...अन्यथा मला फासावर लटकवा; साक्षी महाराजांचं वादग्रस्त विधान - Marathi News | bjp mp sakshi maharaj gives controversial statement on jama masjid | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अन्यथा मला फासावर लटकवा; साक्षी महाराजांचं वादग्रस्त विधान

उन्नावमधील कार्यक्रमात साक्षी महाराजांचं वादग्रस्त विधान ...

उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याआधी अयोध्येत तणावपूर्ण स्थिती; पोलीस बंदोबस्तात वाढ - Marathi News | In Ayodhya People Started Hoarding Ration ahead of shiv sena chief uddhav thackerays visit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याआधी अयोध्येत तणावपूर्ण स्थिती; पोलीस बंदोबस्तात वाढ

हिंदुत्ववादी संघटनांच्या आक्रमक पवित्र्यामुळे स्थानिक चिंतेत ...

अयोध्येत तणाव; व्यापारी उद्धव ठाकरेंना दाखवणार काळे झेंडे - Marathi News | ram mandir hindu muslim worried about the possibility of deteriorating atmosphere in ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येत तणाव; व्यापारी उद्धव ठाकरेंना दाखवणार काळे झेंडे

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीमुळे देशाचं राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राम मंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ...

अध्यादेश काढून राममंदिर निर्मितीची तारीखच का जाहीर करीत नाही?  - उद्धव ठाकरे - Marathi News | declare the date of creation of the Ram Mandir temple, Uddhav Thackeray criticized BJP Government over Ram Mandir | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अध्यादेश काढून राममंदिर निर्मितीची तारीखच का जाहीर करीत नाही?  - उद्धव ठाकरे

Ram Mandir : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राम मंदिरप्रश्नी 25 नोव्हेंबर रोजी अयोध्येच्या दौऱ्यावर असणार आहेत. या दिवशी विश्व हिंदू परिषद, संघ परिवाराच्याही सभांचं तेथे आयोजन करण्यात आलं आहे. यावरुनच उद्धव ठाकरे यांनी आरएसएससहीत मोदी सरकारवर हल्ला ...

उद्धव ठाकरेंचा दौरा; अयोध्येत सुरक्षेत वाढ - Marathi News | Uddhav Thackeray's visit; Security in Ayodhya increased | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्धव ठाकरेंचा दौरा; अयोध्येत सुरक्षेत वाढ

अयोध्येत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तरीही काही लाख लोक त्यादिवशी अयोध्येत जमतील, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पोलीस, धडक कृती दल आणि दहशतवादविरोधी पथके तिथे आणण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ...

हायकोर्ट : हुंकार सभेवर स्थगितीस नकार - Marathi News | High Court: Refusal to stay on Hunkar Sabha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्ट : हुंकार सभेवर स्थगितीस नकार

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रदेशच्या हुंकार सभेवर स्थगिती देण्यास नकार दिला. तसेच, आयोजकांना सभा घेताना अटी व शर्तींचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिलेत. ...

डोंबिवली, कल्याण ग्रामीणमधून १५० शिवसैनिक आयोध्येला रवाना - Marathi News | 150 Shiv Sainik depart from Dombivli, Kalyan rural to Ayodhya | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवली, कल्याण ग्रामीणमधून १५० शिवसैनिक आयोध्येला रवाना

चलो अयोध्याचा नारा देत येथील १५० शिवसैनिक प्रमुख पदाधिकारी रेल्वेने आणि विमानाने दिल्ली येथे गुरूवारी रवाना झाले. ...