लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या, मराठी बातम्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
''श्रीराम'' लिहिलेल्या पेढ्यांचा नीलम गाेऱ्हेंकडून प्रसाद - Marathi News | nilam gorhe distributed pedha writing sri ram on that | Latest pune News at Lokmat.com

पुणे :''श्रीराम'' लिहिलेल्या पेढ्यांचा नीलम गाेऱ्हेंकडून प्रसाद

पुण्यातील तुळशीबागेतील राम मंदिरात अामदार नीलम गाेऱ्हे यांनी अारती केली. तसेच श्रीराम लिहिलेल्या पेढ्यांचा प्रसादही दाखवला. ...

Ayodhya Ram Mandir: कायदा करा, अन्यथा...; रामदेव बाबांचा थेट इशारा - Marathi News | Bring A Law For Ram Mandir Or Else People Will Start Building It On Their Own, Says Ramdev Baba | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ayodhya Ram Mandir: कायदा करा, अन्यथा...; रामदेव बाबांचा थेट इशारा

राम मंदिराच्या मुद्यावरुन आता रामदेव बाबादेखील आक्रमक ...

Ayodhya Ram Mandir : राम कृपेनं शिवसेना-भाजपातील मतभेद दूर होतील - सुधीर मुनगंटीवार - Marathi News | Ram Mandir : state minister sudhir mungantiwar comment on uddhav thackerays ayodhya tour | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ayodhya Ram Mandir : राम कृपेनं शिवसेना-भाजपातील मतभेद दूर होतील - सुधीर मुनगंटीवार

Ayodhya Ram Mandir : प्रभू राम कृपेने भाजपा-शिवसेनेतील मतभेद दूर होतील,अशी प्रतिक्रिया राज्याचे अर्थमंत्री आणि भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. ...

Ram Mandir : शेकडो मुस्लिमांनी सोडली अयोध्या; विहिंप आणि शिवसेनेच्या कार्यक्रमांमुळे तणाव - Marathi News | Ram Mandir : hundreds of muslims left ayodhya before the vishwa hindu parishads religious council and Uddhav Thackeray's rally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ram Mandir : शेकडो मुस्लिमांनी सोडली अयोध्या; विहिंप आणि शिवसेनेच्या कार्यक्रमांमुळे तणाव

Ram Mandir : अयोध्येत रविवारी (25 नोव्हेंबर) विश्व हिंदू परिषदेची धर्मसंसद आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर परिसरातील मुस्लिम नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  ...

उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा, अनुचित प्रकार टाळण्यासाठी कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात - Marathi News | Uddhav Thackeray in Ayodhya today to stir demand for Ram mandir, massive security in ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा, अनुचित प्रकार टाळण्यासाठी कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात

Ram Mandir : राम मंदिर प्रश्नावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका स्वीकारली आहे. राम मंदिर निर्माणाच्या मागणीसाठी काही हिंदुत्ववादी संघटनांसह शिवसेना 25 नोव्हेंबर रोजी अयोध्येत एकत्र येणार आहेत. ...

Ayodhya Ram Mandir: उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यामागे फक्त 'राम की बात' नाही, तर 'राज की बात'! - Marathi News | Ayodhya Ram Mandir: Shiv Sena aims at political gain in uttar pradesh as uddhav thackeray have raised ram temple issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ayodhya Ram Mandir: उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यामागे फक्त 'राम की बात' नाही, तर 'राज की बात'!

बाबरी मशीद पाडणाऱ्यांची जाहीरपणे पाठ थोपटणारी शिवसेना उत्तर प्रदेशात पाय रोवण्यात मागे राहिली होती. ...

शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्याची मनसेने उडवली खिल्ली, शिवसेना भवनासमोर झळकले पोस्टर - Marathi News | MNS taunts ShivSena over Ayodhya through poster | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्याची मनसेने उडवली खिल्ली, शिवसेना भवनासमोर झळकले पोस्टर

शिवसेनेने हाती घेतलेल्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सेनेवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्याची खिल्ली उडवली आहे. ...

Video : अयोध्या-काशी सोडा, जामा मस्जिद तोडा; भाजपाच्या साक्षी महाराजांचं वादग्रस्त विधान - Marathi News | Video: uttar pradesh : sakshi maharaj urges people to vandalise jama masjid of delhi first | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : अयोध्या-काशी सोडा, जामा मस्जिद तोडा; भाजपाच्या साक्षी महाराजांचं वादग्रस्त विधान

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राम मंदिर मुद्याचं प्रचंड राजकारण सुरू आहे. ...