लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या, मराठी बातम्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
मुस्लीम बहुल भागात ‘ईद-ए-मिलाद’चा उत्साह - Marathi News | 'Eid-e-Milad' enthusiasm in Muslim majority areas | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुस्लीम बहुल भागात ‘ईद-ए-मिलाद’चा उत्साह

देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने केलेला न्यायनिवाडा आणि दिलेला निकाल हा सर्वोत्कृष्ट असाच आहे. भारतीय संविधान, लोकशाहीला लक्षात घेत न्यायालयाने निकाल दिला. निकालाने देशाची लोकशाही बळकट होण्यास मदत होणार आहे. तसेच हा भारतीय संविधानाचा विजय आहे. ...

Ayodhya Verdict : हिंदू बांधवांनी मशीद बांधण्यासाठी मदत करावी; रामदेव बाबांचे आवाहन - Marathi News | Ayodhya Result : Hindu brothers should help build the mosque: Ramdev Baba | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ayodhya Verdict : हिंदू बांधवांनी मशीद बांधण्यासाठी मदत करावी; रामदेव बाबांचे आवाहन

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. ...

पुनर्विचार याचिका दाखल करणे योग्य ठरणार नाही - सुन्नी वक्फ बोर्ड - Marathi News | Filing a curative petition would not be appropriate on Ayodhya Verdict - Sunni Waqf Board | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुनर्विचार याचिका दाखल करणे योग्य ठरणार नाही - सुन्नी वक्फ बोर्ड

सुन्नी वक्फ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. ...

Ayodhya Result : पोलिसांच्या पुढाकारानंतर हिंदु-मुस्लीम बांधवांनी घालून दिला आदर्श - Marathi News | Ayodhya Result : Message from Hindu Muslim unity from usmanaba police | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Ayodhya Result : पोलिसांच्या पुढाकारानंतर हिंदु-मुस्लीम बांधवांनी घालून दिला आदर्श

अयोध्या निकाल : तेरखेडा येथील गावकऱ्यांनी एक पाऊल पुढे टाकत आदर्श घालून देण्याचे काम केले आहे. ...

'चाय पे चर्चा' करत पोलीस अधीक्षकांनी साधला संवाद; सामाजिक सलोखा राखण्याचे केले आवाहन - Marathi News | Police Superintendent talks on 'tea pay talks'; An appeal to maintain social harmony in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :'चाय पे चर्चा' करत पोलीस अधीक्षकांनी साधला संवाद; सामाजिक सलोखा राखण्याचे केले आवाहन

परिस्थितीचा आढावा घेत नागरिकांनी आपसातील ऐक्य, सामाजिक सलोखा राखावा व कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आवाहन केले. ...

Ayodhya Verdict : वाशिम जिल्ह्यात शाळांना सुटी; चौकाचौकात पोलिस बंदोबस्त - Marathi News | Ayodhya Verdict: School holidays in Washim district; Police deployment in city | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Ayodhya Verdict : वाशिम जिल्ह्यात शाळांना सुटी; चौकाचौकात पोलिस बंदोबस्त

जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्था धोक्यात सापडू नये, यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे. ...

Ayodhya Verdict : सर्वधर्मीय धर्मगुरुंच्या माध्यमातून शांततेचे जमात ए इस्लामीचे आवाहन - Marathi News | Ayodhya Verdict: Message of Love and Peace India | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Ayodhya Verdict : सर्वधर्मीय धर्मगुरुंच्या माध्यमातून शांततेचे जमात ए इस्लामीचे आवाहन

Ayodhya Result : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे अयोग्य पध्दतीने पडसाद उमटू नयेत व शांतता कायम राहावी यासाठी जमात ए इस्लामीने मुस्लिम समाजासह इतर धर्मगुरु व सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शांतताचे आवाहन केले. ...

Ayodhya Verdict: लोकशाहीच्या मूल्यांना मजबूत करणारा निकाल - देवेंद्र फडणवीस - Marathi News | ayodhya verdict will strengthen the values of democracy says cm devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Ayodhya Verdict: लोकशाहीच्या मूल्यांना मजबूत करणारा निकाल - देवेंद्र फडणवीस

Ayodhya Result : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्वागत ...