लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या, मराठी बातम्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
Ayodhya Verdict : खामगाव शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त! - Marathi News | Ayodhya Verdict: Police deployed in Khamgaon city! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Ayodhya Verdict : खामगाव शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त!

खामगाव शहरातील संवेदनशील भागात कलम १४४ अन्वये प्रतिबंधीत आदेश लागू करण्यात आला आहे. ...

अयोध्या निकाल दोन्ही बाजूंचा सन्मान राखणारा; जिल्ह्यवासीयांनी शांतता ठेवावी : पोलीस अधीक्षक अमोघ गावकर - Marathi News | Ayodhya results maintain respect for both sides; District residents should keep peace: Superintendent of Police, Amogh Gavkar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अयोध्या निकाल दोन्ही बाजूंचा सन्मान राखणारा; जिल्ह्यवासीयांनी शांतता ठेवावी : पोलीस अधीक्षक अमोघ गावकर

बाजारपेठ बंद किंवा सामान्य नागरिकांना त्रास होईल अशाप्रकारचा कुठलिही कारवाई पोलिसांकडून करण्यात येणार नाही. ...

'सर्वोच्च' निकालासाठी बदलली व्हॉटसअप सेटिंग...ओन्ली अ‍ॅडमिन - Marathi News | Changed WhatsApp setting for 'highest' result ... only admin | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'सर्वोच्च' निकालासाठी बदलली व्हॉटसअप सेटिंग...ओन्ली अ‍ॅडमिन

अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीनंतर सोशल मिडिया अलर्ट; अफवा न पसरविण्याचेही केले आवाहन ...

मुंबईत कायदा, सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जमावबंदीचे आदेश लागू - Marathi News | In Mumbai, to maintain law and order orders mumbai police have been issued u/s 144 CrPC for entire Mumbai City. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईत कायदा, सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जमावबंदीचे आदेश लागू

अयोध्या खटल्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह उपनगरांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. ...

Ayodhya Verdict : 'आता राजकारणासाठी रामाच्या नावाचा वापर थांबेल' - Marathi News | Ayodhya Verdict Congress welcomes Ayodhya verdict, appeals for peace | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ayodhya Verdict : 'आता राजकारणासाठी रामाच्या नावाचा वापर थांबेल'

Ayodhya Result : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता राजकारणासाठी रामाच्या नावाचा वापर थांबेल. तसेच या निर्णयाचं काँग्रेस स्वागत करत आहे असं रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे. ...

Ayodhya Verdict: न्याय देणारा निकाल; भूतकाळात जे घडलं ते विसरूया; मोहन भागवतांची एकीची साद - Marathi News | Ayodhya Verdict: Mohan Bhagwat, RSS Chief; We welcome this decision of Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ayodhya Verdict: न्याय देणारा निकाल; भूतकाळात जे घडलं ते विसरूया; मोहन भागवतांची एकीची साद

Ayodhya Verdict: या निकालाकडे कुणीही जय-पराजय म्हणून पाहू नये. ...

Ayodhya Result : आज बाळासाहेब हवे होते; सुप्रीम कोर्टाच्या निकालावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया - Marathi News | Ayodhya Verdict: Today wanted a Balasaheb Thackrey; Raj Thackeray reacts to Supreme Court verdict | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Ayodhya Result : आज बाळासाहेब हवे होते; सुप्रीम कोर्टाच्या निकालावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

Ayodhya Verdict 2019 : राम मंदिर उभं राहावं तसं रामराज्य यावं अशीही अपेक्षा आहे ...

Ayodhya Verdict: निर्णयाकडे जय-पराजयाच्या भावनेतून पाहू नका- मोदी - Marathi News | PM Narendra Modi welcomes supreme courts Ayodhya verdict | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ayodhya Verdict: निर्णयाकडे जय-पराजयाच्या भावनेतून पाहू नका- मोदी

ऐतिहासिक निकालानंतर देशातील जनतेला मोदींचं आवाहन ...