लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयशा जुल्का

आयशा जुल्का

Ayesha julka, Latest Marathi News

प्रसिद्धीच्या शिखरावर असताना आयेशा जुल्काने का घेतला इंडस्ट्रीतून ब्रेक? अभिनेत्री म्हणाली... - Marathi News | bollywood actress ayesha jhulka talk about why she take a break from the industry while at the peak of her career | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्धीच्या शिखरावर असताना आयेशा जुल्काने का घेतला इंडस्ट्रीतून ब्रेक? अभिनेत्री म्हणाली...

आयेशा जुल्का (Ayesha Jhulka) ही नाव ९० च्या दशकातील लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे. ...

अक्षय कुमार, मिथुन चक्रवर्ती अन् नाना पाटेकरांसोबतही जोडलं गेलं नाव; आयेशा जुल्का म्हणाली... - Marathi News | ayesha jhulka reveals she had attraction towards akshay kumar denies relationship rumours with nana patekar mithun chakraborty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमार, मिथुन चक्रवर्ती अन् नाना पाटेकरांसोबतही जोडलं गेलं नाव; आयेशा जुल्का म्हणाली...

इतक्या वर्षांनी आयेशा झुल्काने लिंकअप्सच्या सर्व चर्चांवर खुलासे केले आहेत ...

'रंग'च्या स्क्रीनिंगदरम्यान दिव्या भारतीची आत्मा भटकत होती! आयशा जुल्काने सांगितला थरकाप उडवणारा प्रसंग - Marathi News | Divya Bharti's soul was wandering during the screening of 'Rang'! Ayesha Jhulka recounts the chilling incident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रंग'च्या स्क्रीनिंगदरम्यान दिव्या भारतीची आत्मा भटकत होती! आयशा जुल्काने सांगितला थरकाप उडवणारा प्रसंग

Ayesha Jhulka And Divya Bharti : 'जो जीता वही सिकंदर', 'कुर्बान' आणि 'वक्त हमारा है' सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांचा भाग असलेल्या आयशा जुल्काने एका मुलाखतीत दिव्या भारतीबद्दल अंगावर काटा आणणारे प्रसंग सांगितले आहेत. ...

ट्रेन वेगाने आमच्याकडे येत होती, तितक्यात...; अपघातातून सलमान खानने आयशा जुल्काला कसं वाचवलं? - Marathi News | The train was coming towards us at a fast pace, just in time...; How did Salman Khan save Ayesha Jhulka from the accident? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ट्रेन वेगाने आमच्याकडे येत होती, तितक्यात...; अपघातातून सलमान खानने आयशा जुल्काला कसं वाचवलं?

Salman Khan And Ayesha Jhulka : एका सिनेमाच्या शूटिंगदरम्यान मोठा अपघात होणार होता. पण सलमान खानच्या सतर्कतेमुळे आयशा जुल्काचे प्राण वाचले. ...

'सेलिब्रिटी मास्टरशेफ'मध्ये आयेशा झुल्का यांची वाइल्ड कार्ड एंट्री, किचनमध्ये लावणार तडका - Marathi News | Ayesha Jhulka's wild card entry in 'Celebrity MasterChef', will create a stir in the kitchen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सेलिब्रिटी मास्टरशेफ'मध्ये आयेशा झुल्का यांची वाइल्ड कार्ड एंट्री, किचनमध्ये लावणार तडका

Celebrity MasterChef Show :'सेलिब्रिटी मास्टरशेफ' सध्या चर्चेत आहे. प्रसिद्ध टीव्ही कलाकार त्यांच्या स्वयंपाक कौशल्याने तीन परिक्षकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करत आहेत. लवकरच शोमध्ये ट्विस्ट येणार आहे. ...

90 च्या दशकातली सुपरहिट अभिनेत्री, लग्नानंतर 160 मुलांची झाली आई ; सध्या काय करते? - Marathi News | 90s actress Ayesha Jhulka adopts 2 villages in Gujarat took responsibility of 160 children | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :90 च्या दशकातली सुपरहिट अभिनेत्री, लग्नानंतर 160 मुलांची झाली आई ; सध्या काय करते?

अभिनेत्रीचं नेटवर्थ किती? आता कुठे आहे ही अभिनेत्री? ...

'पहला नशा गाणं ऐकलं की..'; सुचित्रा पिल्लईा मिळाली होती 'जो जीता वही सिकंदर'ची ऑफर, पण... - Marathi News | suchitra-pillai-reveals-she-refused-lead-role-in-aamir-khan-film-jo-jeeta-wohi-sikandar-but-no-regrets | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पहला नशा गाणं ऐकलं की..'; सुचित्रा पिल्लईा मिळाली होती 'जो जीता वही सिकंदर'ची ऑफर, पण...

Suchitra pillai: सुचित्रा कॉलेजला असतांना तिला 'जो जीता वही सिकंदर'ची ऑफर मिळाली होती. ...

चित्रपटांपासून दूर असली तरी आयशा जुल्का बिझनेसमधून कमावते कोट्यवधी, 50व्या वर्षीही दिसते तितकीच ग्लॅमरस - Marathi News | Ayesha jhulka birthday actress now handling multiple businesses know about jo jeeta wahi sikander actress net worth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चित्रपटांपासून दूर असली तरी आयशा जुल्का बिझनेसमधून कमावते कोट्यवधी, 50व्या वर्षीही दिसते तितकीच ग्लॅमरस

आयशाने ‘कुर्बान’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर जो जीता वही सिकंदर, संग्राम, खिलाडी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली आणि मग अचानक बॉलिवूडमधून गायब झाली. ...