लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहन

वाहन

Automobile, Latest Marathi News

अखेर प्रतिक्षा संपली, Honda ने लॉन्च केली बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक Activa, किंमत... - Marathi News | Honda Activa EV Launch know its features and other details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :अखेर प्रतिक्षा संपली, Honda ने लॉन्च केली बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक Activa, किंमत...

Honda Activa EV Launch: Honda कंपनीने आपली लोकप्रिय Activa चे इलेक्ट्रिक व्हर्जन लॉन्च केले आहे. ...

OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू... - Marathi News | OLA Launched New EV Scooter Range; Price starts from ₹39,999 only | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...

OLA New Electric Scooter Range : रिमूव्हेबल बॅटरीसह येणाऱ्या स्कूटर्स तुम्ही घरात चार्ज करू शकता. ...

'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे! - Marathi News | Electric 2-wheeler sales cross the 1 million mark in 2024 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!

Electric 2-wheeler sales : 1 जानेवारी ते 11 नोव्हेंबर 2024 पर्यंत, 1 मिलियन (सुमारे 10 लाख) इलेक्ट्रिक टू-व्हीलरची विक्री नोंदवण्यात आली आहे. ...

175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी - Marathi News | Oben Rorr EZ electric bike; prices start from Rs. 90,000 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी

ही बाईक एकदा फूल चार्ज केल्यानंतर 175 किलोमीटरपर्यंतची रेंज देते. तसेच, या बाईकमध्ये तुम्हाला इतर फिचर्स सुद्धा मिळतील. ...

सिंगल चार्जवर 100 km रेंज, मार्केटमध्ये येणार नवीन e-Scooter; या दिवशी होणार लॉन्च - Marathi News | ZELIO Ebikes , 100 km range on a single charge, the new e-Scooter to hit the market soon | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सिंगल चार्जवर 100 km रेंज, मार्केटमध्ये येणार नवीन e-Scooter; या दिवशी होणार लॉन्च

पहिल्या मॉडेलच्या यशानंतर कंपनीने ही नवीन X-MEN 2.0 आणली आहे. ...

Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त! - Marathi News | Ola Electric launches 'BOSS of all savings' campaign with up to INR 15K off on S1 models | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!

Ola Electric Scooters : ओला इलेक्ट्रिकने बिगेस्ट ओला सीझन सेल (Biggest Ola Season Sale - BOSS) मोहीम सुरू केली आहे, ज्या अंतर्गत ओला स्कूटरवर 15 हजार रुपयांपर्यंत बचत करण्याची चांगली संधी आहे. ...

यंदा वाहन खरेदीचा टॉप गिअर पडलाच नाही, मुंबईत दिवाळीत वाहन नोंदणीत ४० टक्क्यांची घट - Marathi News | The top gear of car buying has not fallen this year, 40 percent decrease in vehicle registrations during Diwali in Mumbai | Latest business News at Lokmat.com

व्यापार :यंदा वाहन खरेदीचा टॉप गिअर पडलाच नाही, मुंबईत दिवाळीत वाहन नोंदणीत ४० टक्क्यांची घट

Mumbai News: दिवाळीत दरवर्षी नव्या वाहनांची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र, यंदा मुंबईमध्ये वाहन खरेदीत घट झाल्याचे पाहायला मिळाले. ...

5 नोव्हेंबरला लॉन्च होणार Royal Enfield ची नवीन दमदार बाईक, पाहा फिचर्स अन् किंमत... - Marathi News | Royal Enfield Bear 650 Launch: Royal Enfield's new powerful bike to be launched on November 5, see features and price | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :5 नोव्हेंबरला लॉन्च होणार Royal Enfield ची नवीन दमदार बाईक, पाहा फिचर्स अन् किंमत...

Royal Enfield Bear 650 Launch: जवळपास दोन वर्षांपासून लोक या बाईकच्या लॉन्चची वाट पाहत आहेत. ...